दुस-या चाचणीत मुख्य पायलटने ‘गांजा’ सेवन केल्­याचे निष्पन्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
फुकेटवरून दिल्लीला येणा-या एअर इंडियाच्या विमानाची हवेत अचानक ३०० फूट उंची घसरून २५ जण जखमी झाल्याच्या दुर्घटनेत एक धक्कादायक माहिती समोर आली असून रिपोर्टनुसार, या विमानाच्या मुख्य वैमानिकाची (पायलट-इन-कमांड) दुसरी (कन्फर्मेटरी) डोप चाचणी पॉझिटिव्ह आली असून, त्याने ‘गांजा’ सेवन केल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालात निष्पन्न झाले आहे.

४ ऑगस्ट रोजी झालेल्या या घटनेनंतर दोन्ही वैमानिकांची ‘सायकोअ‍ॅक्टिव्ह सबस्टन्स’ चाचणी करण्यात आली होती. यामध्ये को-पायलटची चाचणी निगेटिव्ह आली, तर मुख्य पायलटचा प्राथमिक अहवाल संशयास्पद आढळल्याने नमुने विशेष प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. सध्या दोन्ही वैमानिकांना उड्डाण कर्तव्यावरून हटवण्यात आले आहे. एअर इंडियाच्या ‘ए१२३७९’ (एअरबस ए३२०) या विमानात १३७ प्रवासी आणि ८ कर्मचारी उपस्थित होते. प्रवासादरम्यान अचानक विमानाची उंची ३०० फुटांनी घटल्याने २० प्रवासी आणि ४ केबिन क्रू सदस्य जखमी झाले. या घडामोडीनंतर वैमानिकांनी विमानावर नियंत्रण मिळवत दिल्लीत सुरक्षित लँडिंग केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21

Latest news