निवडणुका हायजॅक करण्यासाठी निवडणूक आयोगाचा वापर

कोलकाता : वृत्तसंस्था
निवडणुका हायजॅक करण्यासाठी भाजपने निवडणूक आयोगाचा वापर केला, असा आरोप तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष व पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. पक्षाविरोधात १४ हजार खटले दाखल झाले असून गरज भासल्यास आपण सर्वोच्च न्यायालयासोबतच आंतरराष्ट्रीय न्यायालयातदेखील धाव घेऊ असा इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला आहे.

तृणमूल छात्र परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त कोलकाता येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. भाजपवर जोरदार हल्ला चढवताना ममता म्हणाल्या, भाजप फुटीचे राजकारण करत असून भीती दाखवण्यासाठी पोलिसांचा वापर करत आहे. मतदार याद्यांमधून लाखो नावे बेकायदा हटवून मत चोरीसाठी एसआयआरचा वापर करण्यात आला. विधानसभा निवडणूक हायजॅक करण्यासाठी भाजपने निवडणूक आयोगाचा वापर केला. मी लवकरच राज्याचा दौरा सुरू करणार आहे. माझ्या सभांना परवानगी न दिल्यास रस्त्यावर उतरून जनतेमध्ये मी जाणार. बघू, त्यांच्याकडे किती अंडी आणि वीटा जमा आहेत, असे ममता म्हणाल्या.

भाजपने पोलिसांना राक्षसी संस्था बनविले
तृणमूलच्या शासन काळात पोलिसांचा मानवतावादी चेहरा होता. परंतु, भाजपने पोलिसांना राक्षसी संस्थेत बदलले, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. समर्थकांविरोधात पोलिसांकडून होणारा बळाचा वापर मी रोखणार आहे. हा माझा रक्षाबंधनानिमित्त संकल्प आहे, असे ममता म्हणाल्या.

गद्दारांसाठी पक्षाचे दरवाजे बंद
पक्ष सोडून गेलेले खासदार आणि आमदारांना पक्षाचे दरवाजे कायमचे बंद झाल्याचे तृणमूलचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी स्पष्ट केले. स्वत:च्या स्वार्थासाठी कठीण परिस्थितीत पक्षाची साथ सोडणा-यांना पक्षात कदापि परतू दिले जाणार नाही, असे अभिषेक बॅनर्जी म्हणाले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE- लातुरात पावसाची जोरदार बॅटिंग; बळीराजा सुखावला
04:18
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये हेल्मेट सक्तीवरून वाद! नागरी हक्क समितीचा विरोध
03:14
Video thumbnail
Latur Contractor Sucide|थकीत बिलं आणि गुत्तेदाराची आत्महत्या; घटनेने उडाली खळबळ
02:13
Video thumbnail
Nanded|स्मशानभूमी नाही म्हणून तरुण थेट सरणावर झोपला! नांदेडमध्ये अनोखे आंदोलन
00:39
Video thumbnail
Latur|चिमुकल्यांचा जीव धोक्यात? वडवळ नागनाथच्या अंगणवाडीची धक्कादायक अवस्था
00:58
Video thumbnail
Nanded|नारळी पौर्णिमेला माहूर गडावर भाविकांची अलोट गर्दी; हजारो जण पायी दत्त शिखराकडे
00:39
Video thumbnail
Latur|बुलेटवर फटाका वाजवताय? सावधान! लातूर पोलिसांची थेट कारवाई
01:47
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो लक्ष द्या! १ सप्टेंबरपासून महामार्गावर हेल्मेट सक्ती;हेल्मेट नाही तर दंड
02:38
Video thumbnail
Nanded Murder|नांदेडमध्ये रक्तरंजित थरार! जुन्या वादातून तरुणाचा खंजरने खून
00:50
Video thumbnail
Latur|नांदगाव ग्रामसभेत मोठा गोंधळ! प्रश्नांवरून सत्ताधारी-विरोधक भिडले
07:02
Video thumbnail
PARBHANI|गौरवाच्या क्षणांची साक्ष... सन्मानार्थींच्या प्रतिक्रिया
31:41
Video thumbnail
NANDED|एकमतच्या सन्मानाची... सन्मानार्थींच्या मनातील भावना
45:46
Video thumbnail
DHARASHIV|गौरवाच्या क्षणांची साक्ष... सन्मानार्थींच्या प्रतिक्रिया
42:06
Video thumbnail
Solapur|एकमत वर्धापन गौरव २०२६... सन्मानार्थींच्या प्रतिक्रिया
28:21
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत - परभणी
02:04:02

Latest news