१,९८,८९९ शेतक-यांची दिवाळी मदतीविना 

लातूर : एजाज शेख
महाराष्ट्र शासनाने राज्यातील दुष्काळग्रस्त शेतक-यांसाठी प्रति शेतकरी ५ हजार रुपये अग्रिम आर्थिक मदत देण्याचा निर्णय दि. १४ ऑक्टोबर रोजी घेतला घेतला. या योजनेसाठी निधीलाही मंजुरी दिली आहे. परंतू,  ही मदत देताना सढळ हातानाने न देता शेतक-यांना निकषाच्या कचाट्यात ओढले. त्यामुळे निर्णय घेऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला तरी लातूर जिल्ह्यातील १ लाख ९८ हजार ८९९ शेतक-यांची दिवाळी ही मदतीविनाच गेली. दुष्काळाने होरपळणारे शेतकरी अद्यापही ५ हजार रुपयांच्या अग्रिम मदतीपासून वंचित आहेत.
लातूर जिल्ह्यात ५ लाख ८० हजार ८६० शेतकरी आहेत. त्यापैकी ४ लाख ५० हजार ९०५ शेतक-यांनी फार्मर आडी काढले आहेत. तर ५७ हजार ८५५ शेतक-यांकडे फॉर्मर आयडीच नाही. गेल्या एक महिन्यात लातूर जिल्ह्यातील ३ लाख ८१ हजार ९६१ शेतक-यांना १९० कोटी ९८ लाख रुपयांचे अग्रिम वाटप करण्यात आले आहे.  लातूर जिल्ह्यात ५ लाख ८० हजार ८६० एवढे शेतकरी आहेत. त्यातील ४ लाख ५१ हजार  ८० शेतक-यांनी फार्मर आयडीसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी ४ लाख ५० हजार ९०५ शेतक-यांना फार्मर आडी मिळाला तर ५७ हजार ८५५ शेतकरी अद्यापकी फार्मर आयडीपासुन वंचित आहेत. पीएम किसान योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील २ लाख ५१ हजार ७४७ शेतक-यांनी नोंदणी केलेली आहे. त्यापैकी ९३.९७ टक्के शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे.
शेतक-यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असे राज्यातील सत्ताधा-यांनी छातीठोकपणे सांगीतले होते. ३०४ दुष्काळी तालुक्यांतील ज्या शेतक-यांच्या पिकाचे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले आहे, अशा दीड कोटी पात्र शेतक-यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांप्रमाणे ७,५०० कोटी रुपयांची रक्कम मदत व पुनर्वसन विभागाला वर्ग करण्यात आली. ही मदत थेट लाभ हस्तांतर म्हणजे ‘डीबीटी’पद्धतीने शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे. शेतकरी ओळखक्रमांक (अ‍ॅग्रीस्टेक) सर्व पात्र लाभार्थी शेतक-यांकडे अद्याप नाही. त्यामुळे ई-केवायसीच्या आधारे अग्रीम मदत देण्याची तरतूद करण्यात आली आहे.  मदतीचा शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विभागाला दररोज पात्र शेतक-यांच्या याद्या मिळत आहेत. त्यानूसार मदत व पुनर्वसन विभागाकडून तत्काळ पात्र शेतक-यांच्या बँक खात्यात पैसे पाठवले जातात. मात्र अद्यापही लातूर जिल्ह्यातील १ लाख ९८ हजार ८९९ शेतक-यांपर्यंत मदत पोहोचलेली नाही.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

सुर्यकांत सरन्यायाधीशांच्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाहीत

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded News| माहूरच्या दत्त मांजरीत २०० हून अधिक गांजाची झाडे जप्त;एक कोटीहून अधिक किमतीचा मुद्देमाल
01:50
Video thumbnail
Nanded News | माहूरमध्ये ८३ किलो गांजा जप्त; ४१.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत, ११८ झाडे उद्ध्वस्त
02:27
Video thumbnail
Latur News |आमदार अमित देशमुखांच्या हस्ते किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे उद्घाटन
09:08
Video thumbnail
Latur News | पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर मनपाची कारवाई; २५ जणांना दंड, २६७ जणांना नोटिसा
02:05
Video thumbnail
Nanded News | रोहित पवारांवर गुन्हा दाखल करा; भाजपाची पोलिसांकडे मागणी, महापौरांचे निवेदन
02:37
Video thumbnail
Latur News | समान काम समान वेतनासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; न्यायालयीन कामकाज ठप्प
05:22
Video thumbnail
Latur News | ऐन दुष्काळात लाखो लिटर पाणी गटारात; स्वातंत्र्य सैनिक नगरमध्ये जलवाहिनी फुटली
01:53
Video thumbnail
Dharmabad News | सर्पदंशाच्या रुग्णाची रुग्णवाहिका रस्त्यात बंद
01:17
Video thumbnail
Latur Bank Election| बाभळगावात शिट्टी वाजवून सहकार पॅनलचा जल्लोष; १९ पैकी १४ जागांवर विजय
00:47
Video thumbnail
Diliprao Deshmukh Reaction | धीरज देशमुख कॅप्टन, विजयाचे श्रेय त्यांना – दिलीपराव देशमुख
04:23
Video thumbnail
Jalkot Accident News | जळकोटमध्ये अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी
01:22
Video thumbnail
Nanded News | आदिवासी महादेव कोळी समाजाचा मोर्चा; घटनात्मक हक्कांसह श्वेतपत्रिकेची मागणी
00:38
Video thumbnail
Nanded News | ऊस उत्पादकांच्या मागण्यांचे निवेदन दिले; बालाजी गाडे यांना ५ कोटींची नोटीस
02:16
Video thumbnail
Journalist First Reaction | पत्रकारांच्या नजरेतून लातूर जिल्हा बँकेचा निकाल
11:49
Video thumbnail
Dhiraj Deshmukh First Reaction| लातूर जिल्हा बँक निवडणुकीत ११ जागांवर विजय; धीरज देशमुख काय म्हणाले?
02:42

Latest news