37.4 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमुख्य बातम्यातरुणाची गोळ्या झाडून हत्या, तिघे अटकेत

तरुणाची गोळ्या झाडून हत्या, तिघे अटकेत

पाटण्यात आंबेडकरांच्या पुतळ्यावरून वाद

पाटणा : बिहारमध्ये पाटणा येथील पाटलापूर पंचायत अंतर्गत मकसूदपूर गावात बुधवारी पहाटे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या स्थापनेवरून दोन गटांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात एका १९ वर्षीय दलित तरुणावर गोळीबार झाला आणि दुसरा गंभीर जखमी झाला. अंदाधुंद गोळीबार केल्याप्रकरणी गुरुवारी तीन जणांना अटक करण्यात आली. गोळीबारात विक्रम कुमारचा मृत्यू झाला, अशी माहिती पाटणा (पश्चिम) पोलीस अधिक्षक अभिनव धीमान यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR