‘एआय’मुळे ‘एमबीए’, ‘कॉम्प्युटर सायन्स’ला उतरती कळा

नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) रोजगाराचे स्वरूप बदलत आहे. सॉफ्टवेअर क्षेत्रातील नोक-या आणि एमबीए पदव्यांना प्राधान्य देणारा काळ आता संपत चालला आहे. त्यामुळे तरुणांनी आता केवळ पदव्यांच्या मागे न धावता प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन, सुतारकाम यांसारख्या प्रत्यक्ष मानवी कौशल्यांवर आणि ‘एआय’ ज्यांना पर्याय ठरू शकत नाही अशा क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करावे, असा महत्त्वपूर्ण सल्ला देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी एका मुलाखतीदरम्यान दिला.

‘एआय’शी संबंधित कंपन्यांच्या शेअर्सचे बाजारमूल्य सध्या प्रचंड फुगले असून तो एक ‘बुडबुडा’ आहे. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या ‘एआय’ची प्रचंड भीती आणि अवाजवी कौतुक पसरवत आहेत. हा बुडबुडा फुटल्यानंतरच एआयचा नोक-यांवर होणारा खरा परिणाम समोर येईल, असे त्यांनी सांगितले. जर्मनी, स्वित्झर्लंड, जपान किंवा चीनसारख्या देशांमध्ये शारीरिक कष्टाच्या आणि तांत्रिक कौशल्यांच्या कामांना अत्यंत आदराची वागणूक दिली जाते. आपल्याकडे मात्र कष्टाच्या कामाला दुय्यम नजरेने पाहिले जाते. ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे, असे नागेश्वरन म्हणाले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Big Breaking|ऑपरेशन टायगरच्या चर्चेत नवा ट्विस्ट! दोन खासदार दिल्लीला रवाना
01:21
Video thumbnail
Nanded|चोरंबा ग्रामपंचायतीच्या कारभारा विरोधात तरुणाच अन्नत्याग उपोषण
02:57
Video thumbnail
Nanded|संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी ठाकरे गटाचे आंदोलन
02:30
Video thumbnail
Latur|घरेलू कामगारांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
04:04
Video thumbnail
Latur|जात वैधता प्रमाणपत्रासाठी कोळी समाजाचा पुन्हा एल्गार...
05:24
Video thumbnail
Nanded|तुकाराम मुंढे नांदेडला? शहरातील गुटखा विक्रेत्यांची धावपळ
00:32
Video thumbnail
Latur|आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी अण्णाभाऊ साठे कुटुंब मैदानात;आझाद मैदानावर मोठ्या आंदोलनाची तयारी
04:08
Video thumbnail
Latur|फडणवीस सरकारची कर्जमाफी फसवी? जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जीआरची होळी
04:04
Video thumbnail
Latur|लातूर मध्ये अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्ताने वृक्षारोपण व फळवाटप
02:28
Video thumbnail
Latur|एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात एल्गार; लातुरात घंटानाद आंदोलन
02:44
Video thumbnail
Latur|पानपट्टी धारकांनी घेतला तुकाराम मुंडेंचा धसका; निम्म्याहून अधिक पानपट्ट्या
02:23
Video thumbnail
Latur|गुलाबपुष्प आणि लाडू देऊन विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत;यशवंत विद्यालयाचा अनोखा स्वागत सोहळा
01:14
Video thumbnail
Latur|बैलगाडीतून शाळेत एन्ट्री! विद्यार्थ्यांचे नववधूप्रमाणे स्वागत
02:19
Video thumbnail
Latur|१० वर्षांचा अरविंद धावला १६ किलोमीटर; शिक्षणासाठी जिद्दीची अनोखी धाव
05:47
Video thumbnail
Pandharapur Accident News|दर्शनाहून परतताना मृत्यू! पिकअप पाण्यात कोसळली;८ भाविकांचा अंत
02:31

Latest news