भारताने अमेरिकेचा फायदा घेतला

वॉशिंग्टन : गेल्या ब-याच काळापासून प्रलंबित असलेला अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार करार पुन्हा चर्चेत आला आहे. ट्रम्प यांनी दोन्ही देशातील करार लवकर होण्याची आशा व्यक्त करताना एक विधान केले आहे, ज्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ट्रम्प म्हाले की भारताने अनेक वर्ष अमेरिकेचा फायदा घेतला आहे. आता परिस्थिती उलट झाली आहे. अमेरिका भारताकडून खूप पैसे कमावत आहे आहेत.

व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी हे विधान केले आहे. भारतावरील टॅरिफबद्दलही ट्रम्प यांनी भाष्य केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की मी त्यांना (भारत) दोष देत नाही. माझ्या लोकांना देतो, कारण आपण मूर्ख होतो. अनेक वर्षे भारताने अमेरिकेचा फायदा घेतला. त्यांनी आपल्यावर (अमेरिकेवर) खूप जास्त कर (टॅरिफ) लावला आणि स्वत: मात्र काहीच दिला नाही. आता परिस्थिती बरोबर उलटी झाली आहे आणि आम्ही (अमेरिका) भारताकडून प्रचंड पैसा कमावत आहोत. पण, आम्ही एका करारावर पोहोचू. कारण मला तुमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप आवडतात. ते माझे चांगले मित्र आहेत आणि आम्ही भेटत असतो. आमच्यातील मैत्रीचे नाते खूप चांगले आहे असे विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.

नवीन टॅरिफ लावण्याची तयारी
अमेरिकेमध्ये भारतासह अनेक देशांवर अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा प्रस्ताव आणण्यात आला आहे. १० ते १२.५ टक्के नवी टॅरिफ लावला जाऊ शकतो. भारतासह ६० देशातून येणा-या वस्तू आणि सामान हे जबरदस्ती मजुरी करून बनवण्यात येते असा दावा अमेरिकेन सरकारने केला असून, त्यामुळेच हा टॅरिफ लावण्याच्या हालचाली सुरू आहेत. अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कार्यालयाने एक ५४ देशांची यादीही प्रसिद्ध केली आहे. या यादीत भारताचाही समावेश आहे. मजुरांचे शोषण करून वस्तू, साहित्य उत्पादन करण्याविरोधातील कायद्यांची या देशांमध्ये नीटपणे अमलबजावणी केली जात नाही, असे अमेरिकेचे म्हणणे आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूर कृषी महाविद्यालयात दुर्मिळ वनौषधी बीज बँकेचे उद्घाटन; ५०० हून अधिक वनस्पतींचे संवर्धन!
03:01
Video thumbnail
Latur|लातूरचे कृषी महाविद्यालय बनले ऑक्सिजन हब;महाविद्यालय परिसरात तब्बल २ लाख वृक्षांचे संवर्धन
03:25
Video thumbnail
Latur|आर्ट ऑफ लिव्हिंगचा साडेतीन लाख वृक्षलागवडीचा संकल्प; विद्यार्थ्यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ!
01:41
Video thumbnail
Latur|घरात घुसलेल्या पाण्याने संसार उद्ध्वस्त;महामार्ग विभागाच्या निष्काळजीपणाचा आरोप
01:28
Video thumbnail
Latur|लातुरात १० हजार झाडांचा १० वा वाढदिवस; जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!
04:33
Video thumbnail
Nanded|उमेदवारी बदलल्यानंतर सुमठाणकरांची सोशल मीडियावर नाराजी?
01:00
Video thumbnail
'विप्रो'च्या माजी महिला अधिकाऱ्याचा इस्लाम स्वीकारण्यासाठी छळ केल्याचा आरोप
01:30
Video thumbnail
नोएडामध्ये थरार! हायराईज सोसायटीच्या १२ व्या मजल्यावर भीषण आग; अनेक फ्लॅट्सना आगीचा विळखा
00:55
Video thumbnail
'पेड्डी' चित्रपटाच्या यशासाठी जान्हवी कपूर तिरुपतीच्या चरणी; ३,५५० पायऱ्या चढून पूर्ण केली नवसपूर्ती
00:58
Video thumbnail
Nanded|काँग्रेसचा उमेदवार असता तर माघार घेतली असती; उबाठाला जागा सुटल्याने निवडणूक लढणार– इंगोले
01:20
Video thumbnail
जळकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; वातावरणात पसरला गारवा
00:49
Video thumbnail
Latur|आमदार पुत्र ऋषिकेश कराड यांच्यावर जमीन खोदल्याचा आरोप; शेतकऱ्याची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार!
05:03
Video thumbnail
Nanded|प्रवीण पाटील चिखलीकर यांची विधान परिषद निवडणुकीतून माघार
08:45
Video thumbnail
Nanded|नांदेड विधान परिषद निवडणुकीतून माधवराव पाटील जवळगावकर यांची माघार
02:21
Video thumbnail
Nanded|अर्धापुरात दमदार पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
01:16

Latest news