काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद पाच दिवसांच्या मुंबई दौ-यावर

मुंबई : प्रतिनिधी
काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद हे उद्या गुरुवार दिनांक १ ऑक्टोबरपासून पाच दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौ-यावर येत आहेत.

पाच दिवसांच्या या दौ-यात डॉ. प्रसाद आपला पदभार स्विकारतील, प्रदेश काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक होईल तसेच जिल्हाध्यक्षांशी संवाद साधतील. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राज्यातील ज्येष्ठ नेते, आमदार खासदार यांच्याशी ते चर्चा करणार आहेत. प्रदेश काँग्रेसच्या विविध विभाग आणि आघाड्यांच्या राज्य प्रमुखांशी/अध्यक्षांशी बैठक आयोजित करण्यात आली आहे. रविवारी मीडिया, सोशल मीडिया आणि ट्रेनिंग अँड कनेक्ट सेंटरच्या टीमसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. संध्याकाळी प्रदेशाध्यक्ष व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष, विधिमंडळ पक्ष आणि विधान परिषदेतील नेते, राज्याशी संबंधित अकउउ सचिव आणि प्रदेश काँग्रेस व मुंबई काँग्रेसचे संघटन महासचिव यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती प्रदेश काँग्रेसने दिली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|नांदगाव ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात उलटी हलगी आंदोलन
03:32
Video thumbnail
हिमायतनगर तहसीलसमोर शेतकऱ्यांचं बेमुदत उपोषण; तिसऱ्या दिवशी उपोषणकर्त्याची तब्येत खालावली
02:55
Video thumbnail
Latur|शेतकऱ्याची नजर पडली अन् हरणाचा जीव वाचला; वनविभागाचं रेस्क्यू ऑपरेशन
01:18
Video thumbnail
Latur|जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी चोरी; चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती
02:36
Video thumbnail
Latur|CCTV फुटेजच्या आधारे तिन्ही आरोपी अटकेत; ठाकरे चौकातील हल्ल्याचा पोलिसांनी लावला छडा
01:57
Video thumbnail
Maharashtra Drought 2026 | 265 तालुके दुष्काळग्रस्त | शेतकऱ्यांना मदत कधी? | मुद्दा महाराष्ट्राचा
57:19
Video thumbnail
कोयता गँगची दहशत पुन्हा? दोन विद्यार्थी जखमीविद्यार्थ्यांवर हल्ला अन् CCTV मध्ये थरार; लातुरात खळबळ
00:33
Video thumbnail
Latur|पाककलेतून आरोग्याचा संदेश; ६९ महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
04:15
Video thumbnail
Latur|७ गाड्या, ४० जवान, दीड लाख लिटर पाणी; अखेर आगीवर नियंत्रण
03:57
Video thumbnail
Latur|१३ तासांची झुंज! अखेर सक्रॅप मार्केटमधील आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश
01:42
Video thumbnail
Dharashiv|हातातोंडाशी आलेला घासही जळाला; तेरमध्ये शेतकऱ्यावर दुहेरी संकट
02:39
Video thumbnail
Dharashiv|डोळ्यांसमोर पीक करपलं; अखेर शेतकऱ्याने सोयाबीनवर फिरवला रोटावेटर!
03:46
Video thumbnail
Ashok Chavan Audio Clip Viral|दोन दिवस शांत राहा, शिव्या खा!” अशोक चव्हाणांच्या कथित ऑडिओने खळबळ
00:58
Video thumbnail
वडगाव हातकणंगले महामार्गावरील भीषण अपघात CCTV कॅमेरात कैद. #marathinews #breakingnews
00:25
Video thumbnail
Latur Farmer Sucide|दुष्काळाचा आणखी एक बळी? अहमदपूरमध्ये ६० वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या
02:32

Latest news