एच-१बी व्हिसावरील ८३ लाखांच्या शुल्काला वर्षभराची मुदतवाढ

वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय नागरिकांना मोठा दणका दिला आहे. ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसावर १ लाख डॉलर म्हणजेच जवळपास ८३ लाख रुपये शुल्क आकारण्याच्या निर्णयाला वर्षभराची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता एच-१बी व्हिसासाठी २१ सप्टेंबर २०२७ पर्यंत ८३ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. या वादग्रस्त स्थलांतर नियमाविरोधात अमेरिकेच्या न्यायालयांमध्ये कायदेशीर आव्हाने सुरू असतानाच हा निर्णय घेण्यात आला आहे.

ट्रम्प यांनी हे प्रस्तावित शुल्क लागू करणा-या मूळ कार्यकारी आदेशाला मुदतवाढ दिली आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये पहिल्यांदा जारी करण्यात आलेला हा आदेश या महिन्यात कालबा होणार होता. एच-१बी प्रोग्रामद्वारे अमेरिकन कंपन्यांना परदेशी कुशल कामगारांना काही वर्षांसाठी नोकरीवर ठेवण्याची परवानगी मिळते.

अमेरिकेला फायदा
आयटी स्टाफिंग आणि आऊटसोर्सिंग कंपन्यांनी त्यांची एकत्रित एच-१बी नोंदणी २४ हजार ९४६ वरून थेट २ हजार ०५५ पर्यंत कमी केली आहे. आर्थिक वर्ष २०२५ आणि २०२७ च्या कॅप सीझन दरम्यान कॉन्स्युलर-प्रोसेसिंग विनंत्यांमध्ये जवळपास ९७ टक्के घट झाली आहे. अमेरिकन मास्टर डिग्री असलेल्या आर्थिक वर्ष २०२७ च्या नोंदणीकृत उमेदवारांचा वाटा आर्थिक वर्ष २०२६ मधील ४५.१ टक्के वरून वाढून ६६.१ टक्के झाला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|पिकं घटली अन् बाजार समिती ओस पडली! जळकोटमध्ये दुष्काळाचा दुहेरी फटका
01:47
Video thumbnail
Latur| सौ.आदितीताई देशमुखांच्या वाढदिवसानिमित्त महिलांना खास भेट; दोन शिलाई मशीन दिल्या!
04:04
Video thumbnail
Latur|गौरी-गणपतीच्या देखाव्यातून सरकारी शाळांचा आरसा; दिला शिक्षणाचा संदेश
02:49
Video thumbnail
Latur|एकमत परिवाराच्या बाप्पांची श्याम गोडभरले यांच्या हस्ते मनोभावे आरती!
01:50
Video thumbnail
Dattatreya Bharane|‘लवकरच शेतकऱ्यांना मदत करू’; दुष्काळी पाहणीत कृषिमंत्र्यांचं आश्वासन
02:21
Video thumbnail
Latur|पावसाळा संपत आला, तरी मांजरा नदीत पाण्याचा थेंब नाही!
04:35
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
10:17
Video thumbnail
Babasaheb Patil|लातूर जिल्हा बँक संचालक पदाबाबत RBI चा मोठा निर्णय;बाबासाहेब पाटील यांना केलं बडतर्फ
01:15
Video thumbnail
Sanjay Jadhav|‘दुष्काळ आहे तर मग कोणी खात नाही का?’ काजू-बदामावर जाधवांचा सवाल
03:16
Video thumbnail
Nanded Breaking|दुष्काळावर गंभीर चर्चा अन् टेबलवर काजू-बदाम; नांदेडमध्ये चर्चांना उधाण
00:39
Video thumbnail
Nanded Breaking|नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; गाडीसमोर काँग्रेसची घोषणाबाजी
01:22
Video thumbnail
Latur|पावसाळा संपत आला, पण तिरू नदीत पाण्याचा थेंबही नाही!
02:20
Video thumbnail
Latur|30 हजारांचा खर्च... अन् उभ्या टोमॅटो पिकावर रोटावेटर! शेतकऱ्याचा धक्कादायक निर्णय
02:01
Video thumbnail
Latur|औसेकरांच्या नळाला गढूळ पाणी; स्वच्छ पाण्याची नागरिकांची मागणी
01:05
Video thumbnail
Nanded|दुष्काळी भागांच्या पाहणीसाठी कृषिमंत्री बांधावर; नांदेडपासून पाहणीला सुरुवात
06:56

Latest news