किरकोळ घटना वगळता सोलापूर जिल्ह्यात शांततेत मतदान

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडनुकीसाठी शनिवार दि. ७ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले. किरकोळ घटना वगळता जिल्हाभरात शांततेत मतदान पार पडले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ४७.६६% मतदान झाले होते.

जवळपास सात वर्षानंतर होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. मात्र सकाळच्या वेळेत तो इतका वाटत नव्हता. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत सुमारे १९ टक्के मतदान झाले होते. मात्र दुपारी १२ नंतर मतदानाचा वेग वाढला. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत संपूर्ण जिल्हाभरात ४७.६६% इतके मतदान झाले. सर्वाधिक मतदान बार्शी तालुक्यात एकूण ५१.५७% इतके झाले. सांगोला तालुक्यात ५१.०३%,उत्तर सोलापूर तालुक्यात ४८.६०%,माळशिरस तालुक्यात ४८.५०%,पंढरपूर तालुक्यात ४८.२५%, असे पहिल्या चार क्रमांकाचे मतदान झाले. दक्षिण सोलापूर तालुक्यात सर्वात निच्चंकी ४३.१०% मतदान झाले. माढा तालुक्यातील मानेगाव जिल्हा परिषद मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना होत आहे. भाजपकडून पृथ्वीराज शिवाजीराव सावंत तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुहास काका पाटील यांच्यात तुल्यबळ लढत होत आहे. त्याशिवाय करमाळा तालुक्यातील रश्मी बागल, अक्कलकोट तालुक्यातील शाभावी कल्याणशेट्टी, सागर कल्याणशेट्टी, माळशिरस तालुक्यातील संस्कृती सातपुते आदींच्या लढतीकडे लक्ष असणार आहे.

मतदान यंत्रावर जादूटोणा?
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथील एका मतदान केंद्रावर एका मशीन पाशी जादूटोणा केळ्याचा आरोप अपक्ष उमेदवाराकडून केला जात आहे. ईव्हीएम मशीन जवळ का लिंबू मिरची असे एकत्र असलेले एक वस्तू ठेवली होती. सदर अपक्ष उमेदवाराच्या संबंधित व्यक्तीने ती पहिल्याची तक्रार उमेदवाराने केली आहे. तसेच याप्रकरणी ज्या अधिका-याने एक कृती केले असेल त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.यांच्या लढतीकडे लक्ष असणार आहे.

अंगठा बहादराच्या जागी दुस-याचेच मतदान
दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका मतदान केंद्रावर अंगठा बहाद्दर मतदाराने त्याच्या जागी दुस-या मतदाराने मतदान करून स्वाक्षरी केल्याचा आरोप केला आहे. आपल्याला लिहिता वाचता येत नाही मग स्वाक्षरी कुठून करणार. माझ्या जागी दुस-यानेच मतदान केले आहे. त्यामुळे मला अधिकारी मतदान करू देत नाहीत, अशी तक्रार त्यांनी केली.

करकंब येथे आमदाराच्या भावाकडून दादागिरी
पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील एका मतदान केंद्रावर आमदार अभिजीत पाटील यांच्या भावाने दादागिरी केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. भागात तीस वर्षे आमदार असलेल्यांनी कधी दादागिरी केली नाही मात्र केवळ दोन वर्षांमध्ये आमदारांचा भाऊ दादागिरी करत असल्याचा आरोप होत आहे.

Hot this week

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह; अवघ्या ३५ व्या...

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी...

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन...

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
'लातूर पॅटर्न' : एका शैक्षणिक क्रांतीचा उगम, सुवर्णकाळ आणि बदलत्या प्रवासाचा अंतर्वेध
06:11
Video thumbnail
नांदेडमध्ये डिझेलचा तुटवडा; वाहनधारकांची परवड, तर जिल्हाधिकाऱ्यांचा 'पायी चालण्याचा' अजब सल्ला!
03:03
Video thumbnail
लातूर पॅटर्नवर पेपर फुटीचे सावट? ट्युशन एरियातून ग्राउंड रिपोर्ट!
08:41
Video thumbnail
BIG BREAKING : नामांकित डॉक्टर सीबीआयच्या रडारवर, औसा रोड परिसरातील हॉस्पिटलमध्ये चौकशी सुरू!
02:38
Video thumbnail
NEET पेपरफुटीविरोधात माढ्यात युवक काँग्रेस आक्रमक; शाहूराजे जगताप यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन
01:16
Video thumbnail
Latur|नीट पेपर फुटी प्रकरणातील इनसाईड स्टोरी A to Z
09:46
Video thumbnail
लातूरच्या RCC क्लासवर CBI ची पुन्हा कारवाई; संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या मुलाची चौकशी
03:44
Video thumbnail
NTA समिती बरखास्त करा आणि RCC क्लासेसचे शुल्क परत करा; संतप्त लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
04:08
Video thumbnail
नीट प्रकरणी लातुरातून दोन विद्यार्थ्यांसह पालकांची चौकशी, गुरुवारी पुण्यात हजर राहण्याचे आदेश1
04:08
Video thumbnail
मुक्कामी बसच्या प्रवाशांना अंधाराचा सामना; तावशीगड येथील मुख्य चौकात 'बत्ती गुल'!
01:51
Video thumbnail
MNS PROTEST|लातूर : RCC क्लासेसवर मनसेचे अंडेफेक आंदोलन
01:09
Video thumbnail
RCC चे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या अटकेनंतर अभाविप आक्रमक; राज्यभरात तीव्र आंदोलनाचा ईशारा
02:51
Video thumbnail
कर्नाटकात दुर्घटना! दुबारे कॅम्पमध्ये दोन हत्तींमध्ये थरारक झुंज; ३३ वर्षीय महिला पर्यटकाचा मृत्यू
00:23
Video thumbnail
प्रा. मोटेगावकरांच्या अटकेमागे 'हा' व्हिडिओ कारणीभूत; तपासाला वेग.
01:00
Video thumbnail
Shivraj Motegavkar Arrest|प्रा. शिवराज मोटेगावकरांना १० दिवसांची CBI कोठडी;ईडीचीही एन्ट्री
02:45

Latest news