विराट कोहलीच्या जागी कोण?

मुंबई : आयपीएल स्पर्धेनंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर अफगाणिस्तानविरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. ६ जूनपासून न्यू चंडीगड येथे एकमेव कसोटी सामना खेळला जाईल. त्यानंतर १३ जूनपासून धर्मशालाच्या मैदानातून दोन्ही संघातील वनडे मालिकेला सुरुवात होईल. या मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. स्रायू दुखापतीमुळे विराट कोहली या मालिकेला मुकणार असल्याचे समोर येत आहे. आता त्याची जागा कोण घेणार? हा प्रश्न चर्चेचा विषय ठरत आहे. सध्याच्या घडीला ऋतुराज गायकवाड दावेदार मानल जात आहे. देवदत्त पडिक्कल आणि तिलक वर्मा हे त्याला तगडी फाईट देऊ शकतील.

आयपीएल २०२६ दरम्यान झालेल्या हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे विराट कोहली अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकू शकतो. माजी भारतीय कर्णधार अद्याप दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नसून, तो नेमका केव्हा पुनरागमन करेल याबाबत अद्याप स्पष्टता नाही. विराटने यंदाच्या आयपीएल हंगामात शानदार कामगिरी करत ५६.२५ च्या सरासरीने आणि १६५ पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने ६७५ धावा केल्या. त्याच्या नावावर एक शतक आणि पाच अर्धशतके होती. मात्र अहमदाबाद येथे गुजरात टायटन्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात स्रायू दुखापतीनंतरही तो मैदानात तग धरून उभा राहिला होता.

दुसरीकडे, रोहित शर्मा अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी उपलब्ध असेल की नाही, याबाबतही अजून साशंकता आहे. अनुभवी सलामीवीराने अद्याप बंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये हजेरी लावलेली नाही, जिथे त्याला फिटनेस चाचण्या द्यायच्या आहेत. रोहितचे नाव वनडे संघात असले तरी अंतिम मंजुरी वैद्यकीय पथकाकडून मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे निवड समिती आणि संघ व्यवस्थापन त्याच्या फिटनेसबाबत स्पष्टतेची वाट पाहत आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Parbhani|शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!परभणीतून १ हजार शेतकरी पंढरपूरच्या महासभेकडे
02:16
Video thumbnail
BIG BREAKING : ₹2 लाख कर्जमाफी! परभणीत जल्लोषाचा माहोल
02:06
Video thumbnail
Latur|जुलै महिना, पण बाजारात अजूनही माठांचाच थाट
03:28
Video thumbnail
Latur News|मुरुडमध्ये धक्कादायक प्रकार; दुचाकी थेट नाल्यात
01:03
Video thumbnail
Latur Traffic Police|बूथ तयार... पण पोलीस गायब! लातूरच्या वाहतूक व्यवस्थेचं वास्तव
03:54
Video thumbnail
Latur|कुष्ठधाममध्ये LCB ची धडक; २ किलोहून अधिक गांजा जप्त!
02:10
Video thumbnail
Dharashiv|तावशी गड ग्रामपंचायतीत चार महिन्यांपासून कचरा बकेट पडून; ग्रामस्थांचा जाब
01:07
Video thumbnail
Nanded|फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना फोन करून युवकाने विचारला पक्षांतराबाबत जाब
01:28
Video thumbnail
Nanded|कामारी जि.प. शाळेत शिक्षकांच्या उशिरा हजेरीवर पालकांचा संताप
03:26
Video thumbnail
"फ्लॅट नाही, कार नाही, शेतीही नाही!"... लग्न ठरवण्यासाठी पिंपरीच्या तरुणाचा थेट रस्त्यावर फ्लेक्स!
00:25
Video thumbnail
Parbhani|थकीत सोयाबीन पैशांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
02:13
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये सलून सेवांच्या दरात वाढ; महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा निर्णय
02:41
Video thumbnail
Explainer|SC उपवर्गीकरणावर महाराष्ट्र का पेटला? | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय | संविधान काय सांगतं?
05:41
Video thumbnail
Latur Traffic Police|लातूर वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू
02:36
Video thumbnail
Latur|तिसऱ्यांदा कोसळली लोखंडी कमान; तरीही प्रशासन झोपेत?
02:53

Latest news