भारत २०६० पर्यंत चीनला मागे टाकणार?

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून सध्या चीनभारतापेक्षा खूप पुढे असला, तरी पुढील काही दशकांत हे चित्र बदलू शकते. क्रयशक्ती समता (पीपीपी)या निकषावर भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत राहिल्यास जागतिक सकल देशांतर्गत उत्पन्नातील (जीडीपी) वाट्यात २०६० पर्यंत भारत चीनलाही मागे टाकू शकतो, असा अंदाज वर्ल्ड इनइक्वालिटी लॅबशी संबंधित संशोधकांनी अहवालात व्यक्त केला आहे. त्यामुळे भविष्यात जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचा प्रभाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय आर्थिक अंदाजानुसार, २०२६ मध्ये भारताचा जीडीपी ४.१५ लाख कोटी डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र, ब्रिटन आणि जपानच्या मागे राहू शकतो. सध्या जागतिक जीडीपीमध्ये पीपीपीच्या आधारावर चीनचा वाटा सुमारे २० टक्के आहे. हा वाटा अमेरिकेपेक्षा जवळपास एक-तृतीयांश अधिक आहे. २०३५ पर्यंत चीनची अर्थव्यवस्था अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेपेक्षा जवळपास दुप्पट होईल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, चीनसमोर लोकसंख्येतील घट हे मोठे आव्हान आहे.

भारताला कसा फायदा?
लोकसंख्येत घट झाल्यामुळे चीनचा जागतिक जीडीपीतील वाटा काही काळ स्थिर राहिल्यानंतर कमी होऊ शकतो. त्याच काळात भारताला फायदा होऊ शकतो.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|माजी तंटामुक्ती अध्यक्षाला लातूर ग्रामीणच्या आमदारांच्या लोकांनी दिल्या धमक्या..
11:06
Video thumbnail
जळकोट शहर व तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी; उकाड्यापासून दिलासा, मात्र शेतकरी चिंतेत!
01:24
Video thumbnail
RCC CLASSES PROTEST|RCC क्लासेस बंद करण्याच्या मागणीसाठी लातुरात मोर्चा...
04:21
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पेट्रोल पंप परिसरात दुर्दैवी अपघात; ३वर्षीय चिमुकल्याचा चारचाकीखाली सापडून मृत्यू
00:52
Video thumbnail
Nanded|लोह्यात धोंडे जेवणाच्या कार्यक्रमातील नृत्य सादरीकरणाचे व्हिडिओ व्हायरल...
01:46
Video thumbnail
भारताला अंदमानच्या समुद्रात सापडला नैसर्गिक वायूचा मोठा खजिना; देशाचे नशीब बदलणार!
00:39
Video thumbnail
Latur|लातूर कृषी महाविद्यालयात दुर्मिळ वनौषधी बीज बँकेचे उद्घाटन; ५०० हून अधिक वनस्पतींचे संवर्धन!
03:01
Video thumbnail
Latur|लातूरचे कृषी महाविद्यालय बनले ऑक्सिजन हब;महाविद्यालय परिसरात तब्बल २ लाख वृक्षांचे संवर्धन
03:25
Video thumbnail
Latur|आर्ट ऑफ लिव्हिंगचा साडेतीन लाख वृक्षलागवडीचा संकल्प; विद्यार्थ्यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ!
01:41
Video thumbnail
Latur|घरात घुसलेल्या पाण्याने संसार उद्ध्वस्त;महामार्ग विभागाच्या निष्काळजीपणाचा आरोप
01:28
Video thumbnail
Latur|लातुरात १० हजार झाडांचा १० वा वाढदिवस; जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!
04:33
Video thumbnail
Nanded|उमेदवारी बदलल्यानंतर सुमठाणकरांची सोशल मीडियावर नाराजी?
01:00
Video thumbnail
'विप्रो'च्या माजी महिला अधिकाऱ्याचा इस्लाम स्वीकारण्यासाठी छळ केल्याचा आरोप
01:30
Video thumbnail
नोएडामध्ये थरार! हायराईज सोसायटीच्या १२ व्या मजल्यावर भीषण आग; अनेक फ्लॅट्सना आगीचा विळखा
00:55
Video thumbnail
'पेड्डी' चित्रपटाच्या यशासाठी जान्हवी कपूर तिरुपतीच्या चरणी; ३,५५० पायऱ्या चढून पूर्ण केली नवसपूर्ती
00:58

Latest news