पुणे-आळंदी-पंढरपूर सायकलवारीचा समारोप

लातूर : प्रतिनिधी
माणूस प्रतिष्ठान संचालित माझं घरचे प्रमुख शरद  झरे, डॉ. विनोद चव्हाण, यांच्यासह अन्य सायकलपटूंनी वाचनसंस्कृती जागृतीसाठी काढलेल्या पुणे-आळंद-पंढरपुर या सायकल वारीचा सोमवार दि. २० जुलै रोजी समारोप झाला. माझं घरचे प्रमुख शरद  झरे, डॉ. विनोद चव्हाण, होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटिज (एचएआरसी), परभणीचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक यांच्या पुढाकाराने पाच ते सहा सायकलपटूंसह सामाजिक कार्यकर्त्यांनी वाचनसंस्कृतीचा प्रसार, पर्यावरण संरक्षण, इंधन बचत आणि सायकल संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी पुणे-आळंदी-पंढरपूर हि सायकलवारी आयोजित केली होती.
या मोहिमेदरम्यान सायकलपटूंनी मार्गातील नागरिक, विद्यार्थी आणि वारकरी यांच्याशी संवाद साधत ‘मोबाइलला सुट्टी, पुस्तकाशी गट्टी’, ‘वाचाल तर वाचाल’, ‘सायकल चालवा- इंधन वाचवा आरोग्य जपा’ आणि ‘झाडे लावा पर्यावरण वाचवा’ हे सामाजिक संदेश प्रभावीपणे पोचविले.  या सायकलवारीत माझं घरचे प्रमुख शरद  झरे, डॉ. विनोद चव्हाण, होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटिज (एचएआरसी), परभणीचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक, डॉ. भगवान केंद्रे, उद्योजक पांडुरंग मोरे, सायकलप्रेमी राहुल राठोड, अर्जुन कांबळे सहभागी झाले होते. सायकलवारीचा समारोप माझं घर येथे करण्यात आला. यावेळी सामाजिक जनजागृतीसाठी सायकलचा प्रभावी माध्यम म्हणून उपयोग करण्याचा संकल्प सहभागी सदस्यांनी व्यक्त केला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news