रोहिणा साठवण तलावातून १६ विद्युत पंप काढले

चाकूर : प्रतिनिधी
तालुक्यातील रोहिणा येथील साठवण तलावातून अवैध पाणी उपसा करणारे १६ विद्युत पंप मृद व जलसंधारण उपविभाग अहमदपूर यांच्या पथकाने गुरुवारी दि १७ रोजी बाहेर काढले. दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहता महावितरणकडून तलावाचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात  आला. १ हजार ८६ घनमीटर क्षमता असलेल्या साठवण तलावात सद्यस्थितीत केवळ ३० टक्के इतकाच पाणी साठा उपलब्ध असून एक दिवस आधी रोहिणा गावात दवंडी देऊन गावक-यांना सूचना दिल्यामुळे आणि विद्युत पंप जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्यामुळे शेतक-यांनी आपापले विद्युत पंप काढून घेतले.
आगामी काळात पाऊस झाला आणि पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होईपर्यंत पाणी उपसा टाळण्याच्या दृष्टीने सूचना देण्यात आल्या. या पथकात जे. बी पटेल उप अभियंता मृद व जलसंधारण उप विभाग अहमदपूर ,कनिष्ठ अभियंता ए. एस.  बनसोडे, एस. बी. जाधव, ग्राम महसूल  अधिकारी गौतम सोनटक्के, ग्रामपंचायत  अधिकारी ज्ञानोबा सुतार, पोलिस कर्मचारी योगेश मरपल्ले, पोलिस पाटील फुलचंद केंद्रे, महावितरणाचे लाईनमन खडके, सहाय्यक कपिल एकलिंगे, ग्रामपंचायत कर्मचारी अहमद शेख, देविदास कांबळेसह माधव मळभागे यांचा समावेश होता.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Babasaheb Patil|लातूर जिल्हा बँक संचालक पदाबाबत RBI चा मोठा निर्णय;बाबासाहेब पाटील यांना केलं बडतर्फ
01:15
Video thumbnail
Sanjay Jadhav|‘दुष्काळ आहे तर मग कोणी खात नाही का?’ काजू-बदामावर जाधवांचा सवाल
03:16
Video thumbnail
Nanded Breaking|दुष्काळावर गंभीर चर्चा अन् टेबलवर काजू-बदाम; नांदेडमध्ये चर्चांना उधाण
00:39
Video thumbnail
Nanded Breaking|नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; गाडीसमोर काँग्रेसची घोषणाबाजी
01:22
Video thumbnail
Latur|पावसाळा संपत आला, पण तिरू नदीत पाण्याचा थेंबही नाही!
02:20
Video thumbnail
Latur|30 हजारांचा खर्च... अन् उभ्या टोमॅटो पिकावर रोटावेटर! शेतकऱ्याचा धक्कादायक निर्णय
02:01
Video thumbnail
Latur|औसेकरांच्या नळाला गढूळ पाणी; स्वच्छ पाण्याची नागरिकांची मागणी
01:05
Video thumbnail
Nanded|दुष्काळी भागांच्या पाहणीसाठी कृषिमंत्री बांधावर; नांदेडपासून पाहणीला सुरुवात
06:56
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
12:18
Video thumbnail
Latur|मध्यरात्री पावसाची तुफान बॅटिंग; तावरजा नदी खळखळून वाहू लागली!
03:35
Video thumbnail
Latur|राजा मणियार यांच्या आरोपांना मस्के बंधूंचा पलटवार; पत्रकार परिषदेत कागदपत्रे सादर
08:28
Video thumbnail
Latur Traffic Police|लातूरकरांनो लक्ष द्या!बस स्टँड ते शाहू कॉलेज मार्ग बंद; वन वेची अंमलबजावणी सुरू
03:02
Video thumbnail
Latur|लातूर काँग्रेसची नवी कार्यकारणी मैदानात; दुष्काळाच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका
04:08
Video thumbnail
Latur|महापुरुषांचा आदर्श घ्या आणि ध्येय निश्चित करा! – डीवायएसपी अक्षय जाधव
04:44
Video thumbnail
Latur|अंधारात अजगराचा थरार! सेलूत सर्पमित्राने केली सुरक्षित सुटका
01:52

Latest news