उशीने तोंड दाबून प्रेयसीची हत्या

ठाणे : ठाण्यातील एका लॉजमध्ये प्रियकराने प्रेयसीची उशीने तोंड दाबून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी ठाणे नगर पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. प्रेयसीचे इतर कोणासोबत तरी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून खून केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संध्या म्हस्के (वय २३, रा. भांडुप) आणि नंदकिशोर गाडेकर (वय २७, रा. विष्णूनगर, डोंबिवली) यांच्यात गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. गुरुवारी ठाणे नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ‘महाराजा हॉटेल लॉज’ येथे हे दोघे आले होते. काही वेळानंतर दोघांमध्ये वाद झाला अन् आरोपी नंदकिशोरने उशीच्या साहाय्याने संध्याचे तोंड दाबले. श्वास गुदमरल्याने संध्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

यानंतर तो खोलीला बाहेरून कुलूप लावून निघून गेला. आरोपी एकटाच बाहेर पडल्याने लॉजच्या कर्मचा-यांना संशय आला. त्यांनी खोलीत जाऊन पाहिले असता तरुणी निपचित पडलेली दिसून आली. कर्मचा-यांनी तात्काळ ठाणे नगर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली अन् दोन तासांत आरोपीला ताब्यात घेतले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम: पूर्णा शहरात 'देववन-घनवन' प्रकल्पांतर्गत २,००० वृक्ष लागवडीचा संकल्प
05:14
Video thumbnail
मंगरूळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन; रुग्णवाहिकेचेही लोकार्पण
02:56
Video thumbnail
Nanded Congress Protest|दिल्लीतील लाठीचार्जचे पडसाद नांदेडमध्ये; काँग्रेस रस्त्यावर
01:29
Video thumbnail
Amit Deshmukh|भारतात आता लोकशाही फक्त नावालाच!’ आ.अमित देशमुखांचा भाजपवर पलटवार
01:56
Video thumbnail
Ajitdada Pawar Jayanti|जयंतीदिनीही एकच सवाल... अजितदादांच्या मृत्यूमागचं गूढ कधी उकलणार?
01:19
Video thumbnail
Nanded|नरसीत घराला आग दीड लाख रकमेसह अडीच लाखाचे साहित्य जळून खाक
00:50
Video thumbnail
Latur|धक्कादायक!चाकुर पंचायत समिती कार्यालयासमोर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
04:28
Video thumbnail
Ajitdada Pawar Jayanti|दादांच्या आठवणींना उजाळा; सुनेत्रावहिनी पवार आणि जय पवार भावूक
00:40
Video thumbnail
Latur|भिंतींवर पिचकाऱ्या, दुर्गंधी अन् घाण; लातूरच्या प्रशासकीय इमारतीचा श्वास कोंडला
03:17
Video thumbnail
Latur|पूर्णा येथे मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त महा रक्तदान शिबिर
01:18
Video thumbnail
Parbhani|परभणीतील लक्ष्मी नगरात चारचाकीतून गाईची चोरी;घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
02:59
Video thumbnail
Latur|10 वर्षे विना वेतन सेवा; तीन शिक्षकांचे 24 दिवसांपासून उपोषण
03:16
Video thumbnail
Latur|दिल्लीतील लाठीचार्जचे पडसाद उदगीरमध्ये; बहुजन विकास अभियान रस्त्यावर
02:32
Video thumbnail
Latur|स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आठवडाभर सर्वरोग निदान शिबिर
02:32
Video thumbnail
Latur|FDA च्या कारवाईला न जुमानता सील तोडली; बेकरी मालकावर गुन्हा!
02:07

Latest news