टी-२० सामन्यात भारताचा लाजीरवाणा पराभव

बेलफास्ट : भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक सर्वात मोठा आणि लाजिरवाणा धक्का आज क्रिकेट चाहत्यांना बसला आहे. टी-२० विश्वविजेत्या भारतीय संघाला आयर्लंडसारख्या नवख्या संघाने दुस-या टी-२० सामन्यात अवघ्या १ धावेने पराभूत केले. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणा-या भारतीय संघाची ही आजवरची सर्वात मोठी हाराकिरी मानली जात आहे. या थरारक विजयासह आयर्लंडने २ सामन्यांची टी-२० मालिका २-० अशी जिंकून इतिहास रचला. भारतावर आयर्लंडचा हा पहिलाच मालिका विजय आहे.

आयर्लंडच्या क्रिकेट इतिहासातील हा सुवर्णक्षण ठरला आहे. यापूर्वी त्यांनी भारताला कधीही टी-२० मालिकेत पराभूत केले नव्हते. मात्र, मायदेशात खेळताना आयर्लंडच्या गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी दाखवलेला संयम आणि आक्रमकता थक्क करणारी होती. विशेषत: दुस-या सामन्यात भारतीय फलंदाजीला खिंडार पाडत त्यांनी आपल्या गोलंदाजीच्या जोरावर अशक्य वाटणारा विजय खेचून आणला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28
Video thumbnail
Latur|९ ऑगस्टला नांदेडमध्ये शेतकऱ्यांचा महाएल्गार; आंदोलनाची दिशा ठरणार
01:57
Video thumbnail
Latur|भ्रष्टाचाराचा 'अंत' करण्यासाठी शेतकऱ्यांची अंत्ययात्रा! शिरूर अनंतपाळमध्ये अनोखे आंदोलन
01:26
Video thumbnail
Latur|बोगस बियाण्यांवरून रघुनाथदादा पाटील आक्रमक; कृषी कार्यालयात ठिय्या
05:21
Video thumbnail
Latur|जलजीवन मिशनची अपूर्ण कामे; ग्रामस्थांचे 'भिक मांगो' आंदोलन
01:58
Video thumbnail
Latur|पेपरफुटी प्रकरणांवर संभाजी ब्रिगेड आक्रमक; सरकारविरोधात धरणे आंदोलन
04:51
Video thumbnail
Nanded|'नाना पटोले यांना गुरू मानतो'; पाद्यपूजनावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्पष्टीकरण
06:36
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06

Latest news