‘फॉग्सी’च्या उपाध्यक्षपदी  डॉ. बरमदे यांची बिनविरोध निवड 

लातूर : प्रतिनिधी
येथील ख्यातनाम वंध्यत्व निवारण व प्रसूतिशास्त्र तज्ज्ञ डॉ. कल्याण बरमदे यांची अखिल भारतीय स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र  संघटनेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.  अखिल भारतीय स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र  संघटना ही भारतातील स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र क्षेत्रातील डॉक्टरांची एक अग्रगण्य राष्ट्रीय संघटना आहे. देशभरातील २९५ सदस्य संघटनांच्या माध्यमातून ४७ हजारांहून  अधिक स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र तज्ज्ञ डॉक्टरांना   एकत्र आणण्याचे  काम या संघटनेच्या माध्यमातून सातत्याने केले जाते.
या संघटनेच्या उपाध्यक्षपदी लातूरच्या बरमदे हॉस्पिटलचे संचालक डॉ. कल्याण बरमदे यांची बिनविरोध निवड होणे ही  केवळ लातूर – मराठवाडाच नव्हे  तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे. डॉ. कल्याण बरमदे यांनी आतापर्यंत हजारो अपत्यहिन  दांपत्यांच्या  जीवनात अपत्यप्राप्तीचा आनंद प्रदान करण्याचे काम केले आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्रातीलच नव्हे तर शेजारच्या अंधार प्रदेश, तेलंगाणा , कर्नाटकातील रुग्णही मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात. डॉ. कल्याण बरमदे यांच्या या निवडीबद्दल वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40

Latest news