धोनीच्या खेळण्यावर संभ्रम

मुंबई : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला ८९ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवासह त्यांचा यंदाच्या हंगामातील प्रवास संपुष्टात आला. सामन्यानंतर ऋतुराज गायकवाडने महेंद्रसिंह धोनीची उणीव जाणवली, ही गोष्ट बोलून दाखवली. एवढेच नाही तर यावेळी त्याला महेंद्रसिंह धोनी पुन्हा सीएसकेच्या ताफ्यात दिसणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ऋतुराज गायकवाडने संभ्रम वाढवणारे उत्तर दिले.

गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यातील पराभवानंतर ऋतुराज गायकवाडला महेंद्रसिंह धोनी पुन्हा चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात दिसणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार म्हणाला की हे पुढच्या वर्षीच कळेल, मलाही त्याच वेळी समजेल. आम्हाला त्याची उणीव भासली. तो शेवटच्या षटकांमध्ये येऊन सामना बदलू शकतो. फक्त क्रीजवर उभा राहूनही सामन्याचा वेग आणि परिस्थिती बदलतो. पुढच्या हंगामात काहीही सांगता येत नाही. आधीच धोनीच्या निवृत्तीसंदर्भातील मुद्यावर वेगवेगळ्या चर्चा रंगत असताना ऋतुराजच्या वक्तव्याने सस्पेन्स आणखी वाढवला आहे.

Hot this week

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह; अवघ्या ३५ व्या...

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी...

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन...

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|खंडापूर पादुका दर्शन अपहार प्रकरण; किशोर महाराजांच्या प्रतिमेला जोड्याचा हार, धरणे आंदोलन सुरु
04:10
Video thumbnail
शिव ठाकरेच्या अमरावतीतील घरी फराह खान यांची सरप्राईज भेट; शिवच्या आजीच्या हातच्या भाकरीवर मारला ताव
00:31
Video thumbnail
लातूरमध्ये खुराणा ट्रॅव्हल्सच्या धावत्या बसला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी सुखरूप!
00:35
Video thumbnail
लातूर पॅटर्नचे यश, आव्हाने आणि भविष्य; पहा काय म्हणाले डॉ.सोमनाथ रोडे!
24:00
Video thumbnail
हिंगोलीत डिझेल टंचाईचे संकट! शेतीच्या कामासाठी पेट्रोल पंपांवर ट्रॅक्टरच्या किलोमीटर लांब रांगा
03:11
Video thumbnail
NEET पेपर फुटी प्रकरण: डॉ. मनोज शिरुरेंच्या पत्नीची CBI कडून कसून चौकशी; धक्कादायक माहिती समोर
03:11
Video thumbnail
उद्योगाच्या जागेवर शिकवणीचे दुकान? गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या लढ्याची इनसाईड स्टोरी!
09:33
Video thumbnail
लातुरात डॉ. मनोज शिरुरेंच्या नातेवाईकांवर CBI चा छापा; दोन तास चौकशी, मोठी रोकड जप्त!
03:00
Video thumbnail
डॉ. मनोज शिरूरे यांच्या अटकेनंतर CBI ची पुन्हा धाड; पथकाकडून घरच्यांची चौकशी, मोबाईल डेटा रडारवर
01:55
Video thumbnail
CBI च्या कारवाई दरम्यान मोठा खोळंबा, अधिकारी लिफ्टमध्ये अडकल्याने उडाली खळबळ
00:36
Video thumbnail
स्टेबल लाईनवरील रिकाम्या डब्याला आग; नांदेड रेल्वे प्रशासनाची तत्परता, मोठी दुर्घटना टळली
02:08
Video thumbnail
तेलंगणाच्या पोचमपाड धरणाचा नांदेडला फटका! ८ तालुक्यांतील पूरग्रस्त शेतकऱ्यांचा मोर्चा
04:53
Video thumbnail
लातुरात प्रशासकीय सुस्तीविरोधात उद्रेक! भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू
05:16
Video thumbnail
लातुरात 'सीबीआय'चा तिसरा मोठा दणका! तीन तासांच्या चौकशीनंतर डॉ. मनोज शिरुरेंना पुण्यातून अटक
03:12
Video thumbnail
भटक्या कुत्र्यांच्या भीषण हल्ल्यात २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांनी मांडला ठिय्या
02:39

Latest news