महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने

नांदेड : प्रतिनिधी
राज्यात पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर उद्या २३ जुलै रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

या आंदोलनात डावी लोकशाही आघाडी, संविधानवादी आघाडी, महाविकास आघाडी, आंबेडकरवादी पक्ष व संघटना, विविध पुरोगामी पक्ष, विद्यार्थी, युवक, महिला, शेतकरी, शेतमजूर, कामगार संघटना तसेच इतर सामाजिक संघटनांचा सहभाग असणार आहे.
आयोजकांनी सर्व नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांच्या पदाधिक-यांना महाराष्ट्र बंदमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणा-या निदर्शनात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

यावेळी विद्यार्थ्यांवर झालेला लाठीमार, शांततेच्या मागार्ने सुरू असलेल्या आंदोलनाचे दमण यासह इतर प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी घोषणाबाजी व शांततापूर्ण आंदोलन करण्यात येणार असल्याचेही आयोजकांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यासाठी सर्व घटकांनी एकजुटीने सहभागी व्हावे, असे आवाहन आंदोलनकर्त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम: पूर्णा शहरात 'देववन-घनवन' प्रकल्पांतर्गत २,००० वृक्ष लागवडीचा संकल्प
05:14
Video thumbnail
मंगरूळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन; रुग्णवाहिकेचेही लोकार्पण
02:56
Video thumbnail
Nanded Congress Protest|दिल्लीतील लाठीचार्जचे पडसाद नांदेडमध्ये; काँग्रेस रस्त्यावर
01:29
Video thumbnail
Amit Deshmukh|भारतात आता लोकशाही फक्त नावालाच!’ आ.अमित देशमुखांचा भाजपवर पलटवार
01:56
Video thumbnail
Ajitdada Pawar Jayanti|जयंतीदिनीही एकच सवाल... अजितदादांच्या मृत्यूमागचं गूढ कधी उकलणार?
01:19
Video thumbnail
Nanded|नरसीत घराला आग दीड लाख रकमेसह अडीच लाखाचे साहित्य जळून खाक
00:50
Video thumbnail
Latur|धक्कादायक!चाकुर पंचायत समिती कार्यालयासमोर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
04:28
Video thumbnail
Ajitdada Pawar Jayanti|दादांच्या आठवणींना उजाळा; सुनेत्रावहिनी पवार आणि जय पवार भावूक
00:40
Video thumbnail
Latur|भिंतींवर पिचकाऱ्या, दुर्गंधी अन् घाण; लातूरच्या प्रशासकीय इमारतीचा श्वास कोंडला
03:17
Video thumbnail
Latur|पूर्णा येथे मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त महा रक्तदान शिबिर
01:18
Video thumbnail
Parbhani|परभणीतील लक्ष्मी नगरात चारचाकीतून गाईची चोरी;घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
02:59
Video thumbnail
Latur|10 वर्षे विना वेतन सेवा; तीन शिक्षकांचे 24 दिवसांपासून उपोषण
03:16
Video thumbnail
Latur|दिल्लीतील लाठीचार्जचे पडसाद उदगीरमध्ये; बहुजन विकास अभियान रस्त्यावर
02:32
Video thumbnail
Latur|स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आठवडाभर सर्वरोग निदान शिबिर
02:32
Video thumbnail
Latur|FDA च्या कारवाईला न जुमानता सील तोडली; बेकरी मालकावर गुन्हा!
02:07

Latest news