सिद्धिविनायकाच्या चरणी रणवीर-दीपिका

मुंबई : प्रतिनिधी
बॉलिवूडची लोकप्रिय जोडी रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या घरी लवकरच पुन्हा एकदा चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. दुस-यांदा आई-बाबा होणा-या या दांपत्याने गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. यावेळी रणवीर प्रेग्नेटं असल्याने दिपीकाची काळजी घेताना दिसला.

सिद्धिविनायक मंदिरात उपस्थित असताना दोघेही पारंपरिक वेशभूषेत लक्ष वेधून घेत होते. दीपिकाने मॅटर्निटी एथनिक पोशाख परिधान केला होता, तर रणवीरही सणाच्या पारंपरिक लुकमध्ये दिसला. मंदिर परिसरात गर्दी असल्याने रणवीरने दीपिकाचा हात धरला होता. गर्दीतून वाट काढत तो दीपिकाला सुरक्षितपणे पुढे घेऊन जात होता.

याआधी सप्टेंबर २०२४ मध्ये मुलगी ‘दुआ’ हिच्या जन्मापूर्वीही या दोघांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा दुस-या बाळाच्या जन्मापूर्वी त्यांनी बाप्पाच्या चरणी लीन होणे पसंत केले आहे.

लालबागच्या राजाच्या चरणीही रणवीरची हजेरी
सिद्धिविनायक दर्शनाच्या एक दिवस आधी, गुरुवारी रात्री रणवीर सिंगने मुंबईतील प्रसिद्ध ‘लालबागच्या राजा’चेही दर्शन घेतले. करी रोड परिसरातील नवसाच्या गणपतीसमोर नतमस्तक होत त्याने आशीर्वाद घेतले होते. यावेळी चाहत्­यांमध्ये रणवीरची प्रचंड क्रेझ दिसून आली तो व्हीआयपी रागेंतून जात असताना, अनेक चाहत्­यांशी हस्तांदोलन करताना दिसत होता. यावेळी त्­याचा नेहमीचा चार्म दिसून आला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Babasaheb Patil|लातूर जिल्हा बँक संचालक पदाबाबत RBI चा मोठा निर्णय;बाबासाहेब पाटील यांना केलं बडतर्फ
01:15
Video thumbnail
Sanjay Jadhav|‘दुष्काळ आहे तर मग कोणी खात नाही का?’ काजू-बदामावर जाधवांचा सवाल
03:16
Video thumbnail
Nanded Breaking|दुष्काळावर गंभीर चर्चा अन् टेबलवर काजू-बदाम; नांदेडमध्ये चर्चांना उधाण
00:39
Video thumbnail
Nanded Breaking|नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; गाडीसमोर काँग्रेसची घोषणाबाजी
01:22
Video thumbnail
Latur|पावसाळा संपत आला, पण तिरू नदीत पाण्याचा थेंबही नाही!
02:20
Video thumbnail
Latur|30 हजारांचा खर्च... अन् उभ्या टोमॅटो पिकावर रोटावेटर! शेतकऱ्याचा धक्कादायक निर्णय
02:01
Video thumbnail
Latur|औसेकरांच्या नळाला गढूळ पाणी; स्वच्छ पाण्याची नागरिकांची मागणी
01:05
Video thumbnail
Nanded|दुष्काळी भागांच्या पाहणीसाठी कृषिमंत्री बांधावर; नांदेडपासून पाहणीला सुरुवात
06:56
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
12:18
Video thumbnail
Latur|मध्यरात्री पावसाची तुफान बॅटिंग; तावरजा नदी खळखळून वाहू लागली!
03:35
Video thumbnail
Latur|राजा मणियार यांच्या आरोपांना मस्के बंधूंचा पलटवार; पत्रकार परिषदेत कागदपत्रे सादर
08:28
Video thumbnail
Latur Traffic Police|लातूरकरांनो लक्ष द्या!बस स्टँड ते शाहू कॉलेज मार्ग बंद; वन वेची अंमलबजावणी सुरू
03:02
Video thumbnail
Latur|लातूर काँग्रेसची नवी कार्यकारणी मैदानात; दुष्काळाच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका
04:08
Video thumbnail
Latur|महापुरुषांचा आदर्श घ्या आणि ध्येय निश्चित करा! – डीवायएसपी अक्षय जाधव
04:44
Video thumbnail
Latur|अंधारात अजगराचा थरार! सेलूत सर्पमित्राने केली सुरक्षित सुटका
01:52

Latest news