बोर्डी येथे २०८ रुग्णांची मोतीबिंदू तपासणी

बोरी : जिंतूर तालुक्यातील बोर्डी येथे राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या संकल्पनेतून व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा संकल्प अभियान अंतर्गत माझे गाव.. आरोग्य संपन्न गाव.. या उपक्रमांतर्गत बोर्डी ग्रामपंचायत येथे मोतीबिंदू पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये एकूण २०८ नागरिकांची मोतीबिंदू तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३३ रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले असून, त्यांना आज जिल्हा नेत्र रुग्णालय, परभणी येथे मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रवाना करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत बोर्डीचे सरपंच गंगाधर गिरी, उपसरपंच राजेंद्र कदम, अंगद कदम, शिवाजी कदम, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सचिन गायकवाड, आरोग्य सेवक डॉ. राजेश शहाणे, आरोग्य सेविका डॉ. पांचाळ व ग्रामस्थ उपस्थित होते.

शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत, आरोग्य विभाग व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना मोफत व वेळेवर उपचार मिळावेत, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

सुर्यकांत सरन्यायाधीशांच्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाहीत

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

बंगालच्या उपसागरात आणखी एक चक्रीवादळ

कोलकाता : बंगालच्या उपसागरामध्ये आणखी एक चक्रीवादळ निर्माण झाले...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur News | सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या विटंबनेविरोधात काँग्रेसचे आंदोलन; मडकी फोडून निषेध
02:25
Video thumbnail
Himayatnagar News | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टची ११ लाखांची मदत
02:16
Video thumbnail
Nanded News | अशोक चव्हाणांसह चार आमदारांना धमकी देत खंडणीची मागणी; आरोपी मुंबईतून अटकेत
03:59
Video thumbnail
Latur Crime News | कोऱ्या बॉण्डपेपरवर सह्या घेऊन घर हडपल्याचा आरोप; महिला सावकाराविरोधात गुन्हा
02:16
Video thumbnail
Latur Crime News | अवैध सावकारीचा थरार; एक कोटींच्या व्यवहारावरून मारहाण, जीवे मारण्याची धमकी
02:55
Video thumbnail
Latur News | मनपा झोन कार्यालयात टाळ वाजवून भजन आंदोलन; अवैध बांधकामे हटवण्याची मागणी
06:23
Video thumbnail
Latur News|मंत्री संजय शिरसाट यांच्यावर पाच कोटी रुपये मागितल्याचा आरोप
04:00
Video thumbnail
Micro Finanace |फायनस कंपनीच्या एजंटची लातूरच्या शेतकऱ्याला शिवीगाळ..
01:41
Video thumbnail
Nanded News| माहूरच्या दत्त मांजरीत २०० हून अधिक गांजाची झाडे जप्त;एक कोटीहून अधिक किमतीचा मुद्देमाल
01:50
Video thumbnail
Nanded News | माहूरमध्ये ८३ किलो गांजा जप्त; ४१.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत, ११८ झाडे उद्ध्वस्त
02:27
Video thumbnail
Latur News |आमदार अमित देशमुखांच्या हस्ते किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे उद्घाटन
09:08
Video thumbnail
Latur News | पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर मनपाची कारवाई; २५ जणांना दंड, २६७ जणांना नोटिसा
02:05
Video thumbnail
Nanded News | रोहित पवारांवर गुन्हा दाखल करा; भाजपाची पोलिसांकडे मागणी, महापौरांचे निवेदन
02:37
Video thumbnail
Latur News | समान काम समान वेतनासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; न्यायालयीन कामकाज ठप्प
05:22
Video thumbnail
Latur News | ऐन दुष्काळात लाखो लिटर पाणी गटारात; स्वातंत्र्य सैनिक नगरमध्ये जलवाहिनी फुटली
01:53

Latest news