23.4 C
Latur
Tuesday, August 4, 2020

चाकूरची शिवसेना अंतर्गत बंडाळीने पोखरली

चाकूर : शिवसेना अंतर्गत बंडाळीने पोखरली असून फक्त पदाचा हव्यास, विकासाची गंगा माञ कोसो दूर अशी अवस्था चाकूर सेनेची झाली आहे. आठ महिन्यात दोनदा...

लातूर जिल्ह्यात आणखी १६१ रुग्णांची भर

लातूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढ मोठ्या संख्येने सुरू असून, सलग दुस-या दिवशी नव्या रुग्णांचा आकडा दीडशेच्या पुढे गेला आहे. शनिवारी जिल्ह्यात १८८ रुग्ण...

डॉ. निलंगेकर यांनी केली कोरोनावर मात

निलंगा : माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी कोरोनावर मात करून आपली प्रकृती ठणठणीत असल्याचे दाखवून दिले. त्यांचा अहवाल...

वाढता कोविड-१९ प्रादुर्भाव रोखण्यासाठी लातूर महापालिकेचे युद्धपातळीवर प्रयत्न

लातूर : लातूर शहरातील कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तो रोखण्यासाठी महापालिकेकडून युद्धपातळीवर उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्यासाठी आवश्यक असणारे अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध...

तरुणांनी झाडांना बांधले ‘फ्रेंडशिप बँड’

लातूर : लातूर शहरातील तरुणांनी एकत्र येऊन ‘फ्रेंडशिप डे’ अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. झाडाला फ्रेंडशिप बँड बांधून निसर्गाशी मानवाने नाते आणखी घट्ट करावे...

शिरूर अनंतपाळ तालुक्यात प्रतिबंधित क्षेत्रात रुग्णांची वाढ

शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन आतापर्यंत ७६ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.शहरात कोरोना रूग्णांच्या संख्येत दररोज...

वाढत्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्याचे हाल

शकील देशमुख  शिरुर अनंतपाळ : कोरोनाच्या वाढत्या लॉकडाऊनमुळे गेल्या चार महिन्यांपासून सर्वसामान्याचे हाल बेहाल झाले आहे. जवळची रोकड केंव्हाच संपली, त्यात हाताला काम नसल्याने...

यशवंत विद्यालयाचा ‘एक धागा कोरोना योद्धासाठी’

अहमदपूर : राखीपोर्णिमा निमित्ताने यशवंत विद्यालय अहमदपूर येथील विद्यार्थ्यांनीने 'एक धागा कोरोना योद्धासाठी' या उपक्रमातून जिल्हाधिकारी जी श्रीकांत ,जिल्हातील डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी, पोलीस...

शहरातील ८ प्राथमिक आरोग्य केंद्रात होणार रॅपीड अँटीजन टेस्ट

लातूर : कोरोना प्रतिबंधासाठी लातूर महानगरपालिका प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांतंर्गत शहरातील ८ प्राथमिक आरोग्य केंद्रात रॅपीड अँटीजन टेस्ट करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक...

राख्यांनी बाजार नाही फुलला; लॉकडाऊनने बंधुराजा कोमेजला

लातूर : भाऊ-बहिणीच नातं अधिक दृढ करणारा रक्षाबंधनचा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. परंतू, यंदा या सणावर कोरोनाचे सावट आहे. विशेष म्हणजे...