31 C
Latur
Wednesday, May 22, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवार गटाची पहिली यादी जाहीर

शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर

सुप्रिया सुळे, कोल्हे पहिल्या यादीत

पुणे : प्रतिनिधी
शरद पवार गटाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शरद पवार गटाने पाच जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. बारामतीतून सुप्रिया सुळे आणि शिरूरमधून अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर वर्ध्यातून अमर काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दिंडोरीतून भास्कर भगरे यांना तर नगरमधून निलेश लंके यांना तिकीट देण्यात आले आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघातून नितेश कराळे गुरुजी इच्छूक होते. त्यासाठी त्यांनी शरद पवार यांची तीन वेळा भेटही घेतली होती. पण त्यांना तिकीट देण्यात आलेलं नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR