थंडी तापाकडे दुर्लक्ष केल्यास किडनीचे दुुखणे

मुंबई : सुरुवातीच्या टप्प्यातील किडनीच्या आजाराने पीडित व्यक्ती ब-याचदा पूर्णपणे निरोगी वाटतात आणि म्हणूनच आपल्याला लसीकरणाची गरज नाही असे त्यांना वाटते. वैज्ञानिक पुराव्यांनुसार की किडनीच्या सौम्य आजारामुळेही रुग्णांना संसर्ग, विषाणूशी संबंधित कर्करोग आणि लसीला मिळणारा प्रतिसाद कमी होण्याचा धोका वाढतो.

पावसाळ्यात जेव्हा संसर्गाचे प्रमाण वाढते तेव्हा हे अधिक चिंताजनक ठरते. मुंबईच्या झेन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे वरिष्ठ नेफ्रोलॉजिस्ट डॉ. विश्वनाथ बिल्ला, यांनी किडनीच्या विकाराने पिडित व्यक्तींसाठी लसीकरणाची भूमिका किती महत्त्वाची आहे ?रोगप्रतिकारक शक्ती आणि किडनीचे आजार तसेच त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय काय असावेत याविषयी काही टिप्स दिल्या आहेत. मूत्रपिंड (किडनी) हा आपल्या शरीरातील एक महत्त्वपूर्ण अवयव आहे.

मूत्रपिंड तुमच्या रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त द्रव बाहेर काढून टाकण्यास मदत करतात. संशोधनातून असे दिसून आले आहे की दीर्घकालीन किडनीचा बिघाड असलेल्या रुग्णांमध्ये होणा-या एकूण मृत्यूंपैकी ७०% मृत्यू हे हृदयरोग आणि संसर्गामुळे होतात. सीकेडी (क्रोनिक किडनी डिसीज) रुग्णांमध्ये टी सेल्स म्हणजेच जे रोगप्रतिकारक प्रतिक्रियांचे नियमन करते आणि अति प्रतिक्रिया टाळते. स्वत:च्या शरीराच्या पेशींवर हल्ला होऊ देत नाही आणि ऑटोइम्यून प्रतिक्रिया नियंत्रित ठेवते अशा पेशी आणि बी सेल्स म्हणजेच बी लिम्फोसाइट्स अ‍ॅन्टीबॉडीज तयार करतात, जे आपल्या शरीराला विशिष्ट प्रतिजनांशी लढण्यास मदत करतात अशा दोन्ही पेशींचे प्रमाण कमी होते. मूत्रपिंडाच्या आजारात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे मूत्रपिंडाचे गंभीर नुकसान होते.

पावसाळ्यात वाढतोय संसर्गाचा धोका
पावसाळ्याच्या काळात, वाढलेली आर्द्रता, दूषित पाण्याचे स्रोत आणि रोग वाहक अशा डासांच्या प्रसारामुळे संसर्ग पसरण्यासाठी अनुकुल परिस्थिती निर्माण होते. प्रमुख भारतीय शहरांमधील अभ्यासातून असे दिसून आले आहे की पावसाळ्यात तीव्र तापाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या १३.२१% रुग्णांना तीव्र मूत्रपिंड दुखापत झाली आहे.

काय काळजी घ्याल?
१. गाळून, उकळून थंड केलेले पाणी प्या. उघड्यावरील बर्फाचे सेवन टाळा.रस्त्यावरील अन्न पदार्थ किंवा पेयांचे सेवन टाळा.
२. योग्य स्वच्छता राखा. कमीत कमी २० सेकंद साबणाने हात धुवा. साबण उपलब्ध नसेल अशा ठिकाणी अल्कोहोल-आधारित सॅनिटायझर वापरा. बुरशीजन्य संसर्ग टाळण्यासाठी ओले कपडे ताबडतोब बदला.
३. डासांपासून संरक्षण करा. डास प्रतिबंधात्मक उत्पादनांचा वापर करा.सकाळी आणि संध्याकाळी लांब बाह्यांचे कपडे घाला. घराच्या आजूबाजूला पावसाचे पाणी साचणार नाही याची खात्री करा.
४. ताजे,शिजवलेले, गरम अन्न खा. उघड्यावरील कापलेली फळे आणि कच्च्या भाज्यांचे सेवन टाळा. उच्च-सोडियम असलेल्या पावसाळी स्रॅक्सचे सेवन टाळा.
५.कधीही स्वमर्जीने औषधोपचार करू नका, कोणतीही नवीन औषधे घेण्यापूर्वी तुमच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरच्या उदगीरमध्ये शेतकऱ्यांचा रास्तारोको! हेक्टरी 1 लाख नुकसानभरपाईची मागणी
02:50
Video thumbnail
Latur Ground Report|लातूरचा रिंग रोड खड्ड्यात! वाहनधारकांची जीवघेणी कसरत
03:25
Video thumbnail
विठ्ठल कांगणे सर फडणवीसांच्या भेटीला गेले अन् विद्यार्थी नाराज! रमेश पाटील यांचा थेट फोन
02:23
Video thumbnail
Latur|पावसासाठी हजारो मुस्लिम बांधवांचं अल्लाहकडे साकडं! लातूरच्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज
05:52
Video thumbnail
LIVE-लातुरात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आमदार रोहित पवार मोर्चात सहभागी
01:12:21
Video thumbnail
Gunratan Sadavarte LIVE : सदावर्ते जरांगेंना रोखणार? ‘चलो मुंबई’च्या घोषणेनंतर काय म्हणाले?
00:00
Video thumbnail
Nanded|DJ बंदीवर गौतमी पाटीलची ‘नो कमेंट’! टीकाकारांवरही मौन
02:20
Video thumbnail
Latur|विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक बाप्पा! लाहोटी शाळेचा अनोखा उपक्रम
02:34
Video thumbnail
Latur|पक्ष बाजूला ठेवा,संकटातून मार्ग काढू!लातूरच्या दुष्काळावर संभाजी पाटील निलंगेकरांचा मोठा प्लॅन
04:53
Video thumbnail
Latur|MPSC विद्यार्थ्यांच्या मोर्चात रोहित पवार! ‘अध्यक्ष-सचिवांनी राजीनामा दिलाच पाहिजे’
01:58
Video thumbnail
MPSC STUDENT PROTEST|MPSC विद्यार्थ्यांचा लातुरात आक्रोश;पेपरफुटी विरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर
03:44
Video thumbnail
LIVE-लातुरात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आमदार रोहित पवार मोर्चात सहभागी
10:07
Video thumbnail
Sanjay Raut On Manoj jarange|जरांगेंच्या उपोषणावर राऊत संतापले; सरकारला सुनावलं!
12:37
Video thumbnail
Dharashiv|उमरगा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा! शेतकऱ्यांचा सरकारला इशारा
02:40
Video thumbnail
Latur|लातूर ते कोकण थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी! गणेशोत्सवात प्रवाशांची मोठी सोय
03:46

Latest news