33.1 C
Latur
Sunday, May 19, 2024
HomeFeaturedदुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

 

देशात दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. दुसऱ्या फेरीनंतर देखील महाराष्ट्रच सर्वात मागे असल्याचं दिसत आहे. जाणून घ्या आकडेवारी..

  • आसाम – 27.34%, बिहार – 24.41%, छत्तीसगड – 29.90%, दादरा-नगर हवेली आणि दमण दीव – 24.69%, गोवा – 30.94%, गुजरात – 24.35%, कर्नाटक – 24.48%, मध्य प्रदेश – 30.21%, महाराष्ट्र – 18.18%, उत्तर प्रदेश – 26.12%, पश्चिम बंगाल – 32.82%
  • लातूर – 20.74%, सांगली – 16.61%, बारामती – 14.64%, हातकणंगले – 20.74%, कोल्हापूर – 23.77%, माढा – 15.11%, धाराशीव – 17.06%, रायगड – 17.18%, रत्नागिरी-सिंधुदुर्ग – 21.19%, सातारा – 18.94%, सोलापूर – 15.69%

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR