28.7 C
Latur
Monday, June 17, 2024
Homeनांदेडमहादेव मंदिर ते सिद्धेश्वर मंदिर पदयात्रेला उमरीकरांचा प्रतिसाद

महादेव मंदिर ते सिद्धेश्वर मंदिर पदयात्रेला उमरीकरांचा प्रतिसाद

उमरी : प्रतिनिधी
महादेव मंदीर उमरी ते सिध्देश्वर मंदीर नागठाणा आयोजित पदयात्रेत कैलास देशमुख गोरठेकर सहभागी होत सर्व यात्रकरुनां शुभेच्छा देऊन व महादेवाच्या रथाचे दर्शन घेतले महादेव मंदिर उमरी ते सिद्धेश्वर मंदिर नागठाणा आयोजित पदयात्रेत उमरीकरांचा चागला प्रतीसाद मिळाला.

माजी आ. वसंतराव पाटील चव्हाण यांच्या वतीने पदयात्रेतील यात्री करू साठी दूध व बिस्किटांचे वाटप. माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण यांच्या वतीने नागठाणा येथे चाललेल्या पदयात्रेसाठी दूध व बिस्किटांचे वाटप युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण यांच्या हस्ते दूध व बिस्किटांचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी. कैलास भाऊ देशमुख गोरठेकर ,प्रल्हाद पाटील इज्जत गावकर प्रकाश पाटील चिंचाळेकर बालासाहेब पाटील हातनीकर, बापूसाहेब पाटील कौडगावकर सदानंद खांडरे अशोक मामीडवार संतोष मुक्कावार अनिल सावकार राजेश जाधव बाबासाहेब पाटील वडजे दिनकर भंडारे बालाजी पाटील ढगे , प्रशांत उत्तरवार ताटे मानसिंग अमर ढगे गाडे पाटील बळेगावकर सरसे दासा पाटील शिंदेव इतर अनेक महिला भगिनी व इतर यात्रेकरू उपस्थित होते.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR