27 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeराष्ट्रीयवसुंधराराजेंना धक्का

वसुंधराराजेंना धक्का

जयपूर : राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने १५ उमेदवारांची यादी रविवारी जाहीर केली. त्यानुसार वसुंधराराजे शिंदे यांच्या समर्थकांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे. सिव्हिल लाईन्स मतदारसंघात पक्षाने पत्रकार गोपाल शर्मा यांना तिकीट दिले.

त्यांची लढत दिग्गज मंत्री प्रतापसिंह खाचरियावास यांच्याशी होणार आहे. माजी मंत्री अरुण चतुर्वेदी यांचे तिकीट कापण्यात आले. चतुर्वेदी हे वसुंधराराजे यांचे निकटवर्तीय मानले जातात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR