प्रा. डॉ. दावणकर यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान 

लातूर : प्रतिनिधी
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील भूगोल विषयाचे सहयोगी प्रा. डॉ. राजाराम दावणकर यांना सिम्बॉयसिस  कॉलेज पुणे यांच्या वतीने दि. ३० ऑगस्ट रोजी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार पुणे जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी राजीव नंदकर, कृषी संचालक एस. एस. सावंत, पिंपरी चिंचवडचे उपमहापौर निलेश बोराटे, सिम्बॉयसिस कॉलेजचे संचालक महेश व्यवहारे, जिल्हा सत्र न्यायालयातील अ‍ॅड. संजना यांच्या हस्ते प्रा. डॉ.राजाराम दावणकर यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या सन्मानाबद्दल प्रा. डॉ.राजाराम दावणकर यांचे संस्थेचे सचिव प्राचार्य अंगदराव तांदळे, प्राचार्य डॉ. बालाजी कांबळे, लक्ष्मण दावणकर, डॉ. शिवाजी गाडे, डॉ. शहाजी चव्हाण, डॉ. अर्जुन पवार प्रा. श्रीराम नरवडे, प्रा. मन्मथ पंचाक्षरी, डॉ. श्रीनिवास भंडे, ग्रंथपाल शामसुंदर उबाळे व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE- एकमत डिजिटल बातमीपत्र 01.09.26
20:42
Video thumbnail
Latur|एसटीचा प्रवास करण्यापूर्वी हे तपासा; अन्यथा भरावे लागेल पूर्ण तिकीट!
03:44
Video thumbnail
Latur|हेल्मेट मोहिमेसाठी वरिष्ठ अधिकारी मैदानात; महामार्गावर कडक तपासणी
02:48
Video thumbnail
Nanded Accident|नांदेडमध्ये भरधाव पिकअपने स्कुटीस्वार तरुणीला दिली धडक; २० वर्षीय तरुणीचा मृत्यू
01:00
Video thumbnail
Nanded Congress Protest|राहुल गांधींवर ॲट्रॉसिटी गुन्हा; नांदेडमध्ये काँग्रेसचे आंदोलन
03:06
Video thumbnail
Latur|स्वस्त हेल्मेटच्या नादात जीव धोक्यात! लातुरात डुप्लिकेट हेल्मेटचा पर्दाफाश
03:57
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये ‘नो हेल्मेट, नो एक्सक्यूज’! आजपासून थेट कारवाई
05:43
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
01:48:18
Video thumbnail
Latur Accident|रेणापूर हादरलं! एकाच कुटुंबातील तिघांचा भीषण अपघातात मृत्यू
00:44
Video thumbnail
Latur Contractar Sucide|कंत्राटदाराच्या मृत्यूचं गूढ डायरीत? ११ जणांवर गुन्हे दाखल!
02:59
Video thumbnail
Latur|“58 पोलिसांवर कारवाई... आता लातूरकरांचा नंबर? 1 सप्टेंबरपासून हेल्मेटसक्तीचा कडक नियम!”
07:09
Video thumbnail
Latur|आई आणि दोन चिमुकले मृत्यूच्या दारातून परतले; नागरिकांनी दाखवलं धाडस
06:02
Video thumbnail
Latur|नियम नसतील तर मनमानी? क्लासेस चालकांना विरोधकांचा सवाल
03:49
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये क्लासेस चालकांचा एल्गार! शासनाच्या प्रस्तावित कायद्याविरोधात आंदोलन
03:03
Video thumbnail
Nanded|आरोपीला घेऊन निघाले पोलिस, वाटेत झाला हल्ला अन् आरोपी झाला पसार!
01:16

Latest news