लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा 

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात यावा,अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिका-यांकडे करण्यात आली आहे.  या संदर्भात जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, यावर्षी लातूर जिल्ह्यात सर्वत्र अत्यल्प पाऊस झाल्याने शेतक-यांना वेळेवर पेरण्या करता आलेल्या नाहीत. ज्या ठिकाणी पेरणी केली होती, त्या ठिकाणी मागच्या दोन महिन्यापासून पुरेसा पाऊस न झाल्याने पिके अक्षरश: वाळून  गेली आहेत
 त्यामुळे जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतक-यांना सोयाबीन साठी एकरी ७० हजार, ऊसासाठी एकरी एक लाख रुपये अनुदान देण्यात यावे, जनावरांसाठी चारा  करावी, विंधनविहिर, विहिरींचे अधिग्रहण  करण्यात यावे, सन  २०२५ – २६ मध्ये अतिवृष्टी झाल्याने  पिकांचे नुकसान झाले होते. त्याचा विमा शेतक-यांना त्वरित देण्यात यावा. चालू थकबाकीदार शेतक-यांना देखील दोन लाख रुपये कर्जमाफी देण्यात यावी,  शेतक-यांच्या  विद्यार्थ्यांची शैक्षणिक फीस माफ करण्यात यावी,अशा मागण्याही करण्यात आलेल्या आहेत.  या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धर्मराज पाटील, माणिक गायकवाड, उपाध्यक्ष महारुद्र चौंडे, व्यंकट मुळके, प्रकाश रोडगे, संतोष सोनपेटकर, ज्ञानेश्वर शिंदे, काकासाहेब शिंदे, रमाकांत मोरे, अजयकुमार बिरले, मधुकर मायंदे, गणेश चौंडे, काशिनाथ तळेकर, ईश्वर  धुमाळे,  अशोक धुमाळे, सिद्धेश्वर पाटील, सूर्यकांत सोनटक्के, जगदीश साकोळे , मल्लिकार्जुन भुरे, शिवशंकर डोंगरे, अफसर मुल्ला, एड. विजयकुमार जाधव यांच्या स्वाक्ष-या आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
22:40
Video thumbnail
Dharashiv|उमरग्यात मराठा आंदोलकांचा उद्रेक! तहसीलदारांची खुर्ची पेटवली; 4 जण ताब्यात
02:51
Video thumbnail
Jalkot|जळकोटमध्ये पावसाने ओढ दिली! कोरडा दुष्काळ जाहीर करा; राष्ट्रवादीची मोठी मागणी
02:05
Video thumbnail
Latur|लातूरच्या सदानंद विद्यालयात ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा आरोप!
05:05
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये नाभिक समाजाचा गौरव सोहळा; जिल्हाभरातून समाजबांधवांची उपस्थिती
02:27
Video thumbnail
Latur|‘तुम से ना हो पायेगा’! अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल; लातूरमध्ये शिवसेनेचं आंदोलन
07:57
Video thumbnail
Nanded|विखे पाटलांच्या वक्तव्याने मराठा आंदोलक संतप्त; हदगावमध्ये बॅनर फाडले
00:33
Video thumbnail
Nanded|विखे पाटलांच्या वक्तव्यानंतर आंदोलनाची धार वाढली? बरडशेवाळ्यात मराठा समाजाचा रास्ता रोको
00:33
Video thumbnail
Nanded|उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरवला! पावसाअभावी नांदेडच्या शेतकऱ्याची हतबलता
02:06
Video thumbnail
Nanded|मराठवाड्याचा मुक्ती संग्राम पाठ्यपुस्तकात घ्या! नांदेडमधून शासनाकडे मोठी मागणी
03:26
Video thumbnail
Latur|हातातोंडाशी आलेला घास गेला! लातूरमध्ये पाण्याअभावी उभी पिकं करपली
03:42
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
07:57
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
10:46
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
19:02
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
16:29

Latest news