अंड्यात आढळला कॅन्सरचा धोका निर्माण करणारा घटक! ‘फसई’कडून देशभर तपासणी सुरू

नवी दिल्ली : प्रतिनिधी
अंड्याला सुपरफूड मानले जाते कारण त्यामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे सर्व पोषक घटक असतात. मात्र, सध्या अंडी खाण्यावरून एक मोठा वाद सुरू झाला आहे. अंड्यांमध्ये कॅन्सरचा धोका निर्माण करणारे ‘नायट्रोफुरंटोइन’ नावाचे प्रतिबंधित अँटीबायोटिक आढळत असल्याचा दावा केला जात आहे.

हा संपूर्ण वाद ‘एगोज’ (एॅॅङ्म९) या प्रसिद्ध अंडी ब्रँडशी संबंधित आहे. भारतातील लोकप्रिय प्रीमियम अंड्यांच्या ब्रँडपैकी एक असलेल्या या एगोज न्यूट्रिशनवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एगोज अंड्यांच्या एका बॅचच्या लॅब टेस्टिंगमध्ये ‘एओझेड’ नावाच्या संयुगाचे प्रमाण ०.७३ पीपीबी आढळले आहे. ‘एओझेड’ हे नायट्रोफ्युरन्स नावाच्या प्रतिजैविकांचा अवशेष आहे. भारतात या रसायनावर बंदी आहे कारण त्याचा संबंध ‘जेनोटॉक्सिसिटी’शी आहे. हे रसायन मानवी डीएनए खराब करू शकते आणि कर्करोगाचा धोका वाढवू शकते.

‘नायट्रोफुरंटोइन’ हा अँटीबायोटिक्सचा एक गट आहे जे खाद्य प्राण्यांच्या उत्पादनात वापरण्यास पूर्णपणे बंदी आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर ही औषधे कुक्कुटपालनात बेकायदेशीरपणे वापरली गेली तर त्यांचे अवशेष अंड्यांमध्ये उतरू शकतात. म्हणूनच ‘फसई’ ने देशभरात नमुने आणि चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
02:39:31
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35
Video thumbnail
DEVANI|दुष्काळाच्या मातीतून उद्योगाची भरारी;शेतकरी समृद्धीचा अध्याय-बिभीषण भोसले
03:41

Latest news