आई-वडिलांची सेवा न करणा-या कर्मचा-यांच्या पगारात होणार १०% कपात!

हैदराबाद : वृत्तसंस्था
तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी म्हटले की, लवकरच एक नवा कायदा आणणार आहे, ज्यामध्ये जे सरकारी कर्मचारी आपल्या आई-वडिलांची सेवा करत नाहीत. त्­यांची उपेक्षा करत असतील तर अशा कर्मचा-यांच्या वेतनातून १० टक्के इतकी रक्कम कपात करून ती थेट त्­यांच्या आई-वडिलांच्या बँकेच्या खात्­यावर ट्रान्स्फर केली जाईल. तसेच वृध्द आई आणि वडिलांच्या तक्रारींचीही गांभीर्याने दखल घेतली जाईल.

मुख्यमंत्र्यांकडून दिव्यांग व्यक्तींना रेट्रोफिटेड मोटराईज्ड वाहन, बॅटरीवर चालणा-या तीन चाकी सायकल, बॅटरी व्हिलचेअर, लॅपटॉप, ऐकण्याची मशीन, मोबाईल फोन आणि आधुनिक उपकरणांचे मोफत वाटप करण्यात आले. सरकारकडून वरिष्ठ नागरिकांसाठी ‘प्रणाम’ नावाने डे केअर सेंटरही स्थापन करण्यात येणार आहे.

रेवंत रेड्डी यांनी ही घोषणा केली आहे की, २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय प्रस्तावांमध्ये एक नवी आरोग्य धोरण सादर केली जाईल. मुख्यमंत्री म्हणाले की राज्यातील सर्व नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सेवा देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळेच, पुढील अर्थसंकल्पात नवीन आरोग्य धोरण मांडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
04:10:56
Video thumbnail
Latur|उजनी जि.प. शाळेत सीजीपीची एन्ट्री! अभिजीत दिपके यांनी घेतला थेट आढावा
04:54
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
00:00
Video thumbnail
Nanded|खरगे यांच्या सभेच्या मंचाचे गोमूत्राने शुद्धीकरण? नांदेडमध्ये मुंडन आंदोलन
00:35
Video thumbnail
Nanded|नांदेड बसस्थानक परिसरात एसटी बसची धडक; महिलेचा जागीच मृत्यू
00:34
Video thumbnail
Nanded|महापुराला वर्ष झालं, आश्वासनांचं काय? हसनाळचे गावकरी थेट नदीत उतरले!
01:04
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59

Latest news