आपण सर्वांत प्रसिद्ध ‘कपल’; पुन्हा एकदा सोशल मिडीयावर ‘ मेलोडी’ बझ सुरू

पॅरिस : (वृत्तसंस्था)
फ्रान्समध्ये ‘जी ७’ सदस्य देशांचे प्रमुख जागतिक आव्हानांवर चर्चा करण्यासाठी एकत्र आले आहेत. त्याचबरोबर ते युक्रेनला पाठिंबा देण्यासाठी तसेच अमेरिका इराण कराराचे स्वागत करण्यासाठी ‘जी ७’ देशांचे प्रतिनिधी फ्रान्समध्ये एकत्र आले आहेत. या बैठकीला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित असून त्यांची भेट इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी झाली असून पुन्हा एकदा सोशल मीडियावर मेलोडी बझ सुरू झाला आहे.

एका व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मेलोनी यांना भेटत आहेत. ते दोघे ग्रुप फोटोसाठी एकत्र आले असताना हस्तांदोलन करताना दिसत आहेत. या व्हिडिओचा ऑडिओ इतका स्पष्ट नाही मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मेलोनी यांना आपण सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध झालो आहोत असे सांगत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

त्यावर इटलीच्या पंतप्रधान मेलोनी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना होय, आपण इन्स्टाग्रामवर खूप प्रसिद्ध कपल झालो असल्याचे म्हणताना दिसत आहेत.’
गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीच्या दौ-यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी रोमला भेट दिली आण मेलोनी यांनी ‘मेलडी’ टॉफी गिफ्ट केली होती. या भेटीनंतर सोशल मीडियावर गोड कमेंटचा पाऊस पडला होता. मेलोनी यांनी देखील या गिफ्टबद्दल आभार मानले होते.

मेलोडी डिप्लोमसी
मलोडी हा मेलोनी आणि पंतप्रधान मोदी यांच्या शब्दांपासून मिळून तयार झालेला हा शब्द इटली आणि भारत यांच्यातील २०२३ च्या द्विपक्षीय बैठकीनंतर इंटरनेटवर फेमस झाला होता. सोशल मीडियावर याबाबतच्या व्हिडिओ फोटो आणि मिम्सना लाखो व् ूज मिळतात. मेलोनी यांनी हा शब्दप्रयोग पहिल्यांदा २०२४ मध्ये वापरला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा सेल्फी पोस्ट केला त्यावर हाय फ्रेंड फ्रॉम मेलोनी असे कॅप्शन दिले होते. २०२५ मध्ये ‘जी ७ समीट’वेळी देखील अशाच प्रकारच्या शब्दप्रयोगाचा वापर करण्यात आला होता.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
parbhani Protest|मसला येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे आंदोलन; मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन
02:30
Video thumbnail
माढा तालुक्यातील दारफळ येथील नवभारत विद्यालयात 'प्रवेशोत्सव' व पाठ्यपुस्तक वितरण सोहळा संपन्न!
02:52
Video thumbnail
Big Breaking|ऑपरेशन टायगरच्या चर्चेत नवा ट्विस्ट! दोन खासदार दिल्लीला रवाना
01:21
Video thumbnail
Nanded|चोरंबा ग्रामपंचायतीच्या कारभारा विरोधात तरुणाच अन्नत्याग उपोषण
02:57
Video thumbnail
Nanded|संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी ठाकरे गटाचे आंदोलन
02:30
Video thumbnail
Latur|घरेलू कामगारांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
04:04
Video thumbnail
Latur|जात वैधता प्रमाणपत्रासाठी कोळी समाजाचा पुन्हा एल्गार...
05:24
Video thumbnail
Nanded|तुकाराम मुंढे नांदेडला? शहरातील गुटखा विक्रेत्यांची धावपळ
00:32
Video thumbnail
Latur|आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी अण्णाभाऊ साठे कुटुंब मैदानात;आझाद मैदानावर मोठ्या आंदोलनाची तयारी
04:08
Video thumbnail
Latur|फडणवीस सरकारची कर्जमाफी फसवी? जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जीआरची होळी
04:04
Video thumbnail
Latur|लातूर मध्ये अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्ताने वृक्षारोपण व फळवाटप
02:28
Video thumbnail
Latur|एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात एल्गार; लातुरात घंटानाद आंदोलन
02:44
Video thumbnail
Latur|पानपट्टी धारकांनी घेतला तुकाराम मुंडेंचा धसका; निम्म्याहून अधिक पानपट्ट्या
02:23
Video thumbnail
Latur|गुलाबपुष्प आणि लाडू देऊन विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत;यशवंत विद्यालयाचा अनोखा स्वागत सोहळा
01:14
Video thumbnail
Latur|बैलगाडीतून शाळेत एन्ट्री! विद्यार्थ्यांचे नववधूप्रमाणे स्वागत
02:19

Latest news