‘एआय’ने ओळखला लक्षणे नसलेला स्वादुपिंडाचा कॅन्सर

 

बीजिंग : वृत्तसंस्था

स्वादुपिंडाचा कर्करोग सर्वात घातक कर्करोगांपैकी एक मानला जातो. यात फक्त १० टक्के रुग्णच ५ वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात त्याचे निदान करणे खूप कठीण असते. सामान्यत:, त्याची लक्षणे तेव्हा दिसतात जेव्हा कर्करोग खूप वाढलेला असतो. यामुळेच अ‍ॅपलचे सीईओ स्टीव्ह जॉब्स यांचा मृत्यू झाला होता.

जगामध्ये पहिल्यांदाच ‘एआय’द्वारे स्वादुपिंडाच्या कर्करोगाची ओळख झाली आहे असे नाही. अमेरिका, ब्रिटन आणि चीनमध्ये गेल्या काही वर्षांपासून ‘एआय’ साधनांवर संशोधन सुरू आहे, जी सीटी स्कॅन, एमआरआय, रक्त तपासणीचे नमुने, वैद्यकीय नोंदी यांच्या मदतीने स्वादुपिंडाच्या कर्करोगाची ओळख करतात. परंतु नियमित मधुमेह तपासणीच्या डेटावरून अगदी सुरुवातीच्या टप्प्यात कर्करोगाची ओळख होणे हे चमत्कारासारखे मानले जात आहे.

सामान्यत:, स्वादुपिंडाच्या कर्करोगाची लक्षणे तेव्हा दिसतात जेव्हा तो खूप वाढलेला असतो. कमी रेडिएशन असलेले पर्याय, जसे की नॉन-कॉन्ट्रास्ट सीटी स्कॅनमध्ये, ते ओळखता येत नाही. यामुळे रेडिओलॉजिस्टसाठी बिघाड ओळखणे कठीण होते. आता ‘एआय’ यात बदल घडवत आहे. ‘एआय’ लहान-लहान बदल ओळखत आहे, जे मानवी डोळ्यांना सहसा दिसत नाहीत. ‘एआय’ ला शिकवले गेले की कमी स्पष्ट चित्रांमध्येही कर्करोग कसा ओळखता येतो. २०२३ मध्ये प्रकाशित झालेल्या एका शोधानुसार, या प्रणालीने ९३ टक्के प्रकरणांमध्ये योग्य ओळख केली
आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
04:10:56
Video thumbnail
Latur|उजनी जि.प. शाळेत सीजीपीची एन्ट्री! अभिजीत दिपके यांनी घेतला थेट आढावा
04:54
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
00:00
Video thumbnail
Nanded|खरगे यांच्या सभेच्या मंचाचे गोमूत्राने शुद्धीकरण? नांदेडमध्ये मुंडन आंदोलन
00:35
Video thumbnail
Nanded|नांदेड बसस्थानक परिसरात एसटी बसची धडक; महिलेचा जागीच मृत्यू
00:34
Video thumbnail
Nanded|महापुराला वर्ष झालं, आश्वासनांचं काय? हसनाळचे गावकरी थेट नदीत उतरले!
01:04
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59

Latest news