‘एआय’ म्हातारपण देखील रोखणार; तयार केले नवे प्रोटीन!

सिलीकॉन व्हॅली : वृत्तसंस्था
आता ‘एआय’ आपल्या शरिरातील पेशींपर्यंतही जाऊन पोहोचले आहे ते केवळ कोडिंग, फोटो अथवा संगीत तयार करण्यापुरतेच मर्यादित राहिलेले नाही. नुकतेच, ओपन ‘एआय’ने सिलिकॉन व्हॅलीची स्टार्टअप कंपनी रेट्रो बायोसायन्सेस (फी३१ङ्म इ्रङ्म२ू्रील्लूी२) सोबत एक मोठे यश मिळवल्याचा दावा केला आहे. या भागिदारीच्या माध्यमाने जीपीटी-४बी मायक्रो (ॠढळ-4ु ट्रू१ङ्म) तयार करण्यात आला आहे. त्याला, प्रामुख्याने प्रोटीन सीक्वेंस, बायोलॉजिकल रिसर्च आणि थ्री-डी मॉलेक्यूलर स्ट्रक्चर्सवर प्रशिक्षण देण्यात आले आहे.

जीपीटी-४बी मायक्रो हे सामान्य चॅटबॉट्सप्रमाणे तयार करण्यात आलेले नाही. याचा उद्देश, पुनरुत्पादक औषधांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणा-या प्रथिनांची पुनर्रचना करणे होता. संशोधकांनी याचा वापर एक मोठा वैज्ञानिक प्रयोग म्हणून केला. याच प्रथिनामुळे वैज्ञानिकांना नोबेल पारितोषिक मिळाले आहे. कारण याच्या सहाय्याने वृद्ध पेशींचे रुपांतर पुन्हा स्टेम पेशींमध्ये करता येऊ शकते.

ओपन एआयने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, जीपीटी-४बी मायक्रोने यामानाका फॅक्टर्सचे नवीन आणि अधिक प्रगत व्हेरिअंट्स डिझाइन केले आहे. हा प्रोटीन पुर्वीच्या तुलनेत खूप अधिक प्रभावी ठरला आहे. एआयने तयार केलेल्या प्रथिनांनी सामान्य प्रथिनांच्या तुलनेत स्टेम सेल मार्करची अभिव्यक्ती ५० पट वाढवली असल्याचे प्रयोगशाळेतील परीक्षणात आढळून आले आहे. याशिवाय, पेशींमध्ये असलेले डीएनएची हानीही वेगाने भरून काढली आहे.

वृद्ध पेशी पुन्हा सक्रीय झाल्या
या प्रयोगांचा सर्वात आश्चर्यकारक परिणाम म्हणजे, जेव्हा वृद्ध पेशींना या प्रथिनांच्या संपर्कात आणण्यात आले, तेव्हा त्या पुन्हा तरूण झाल्यासारखे वागू लागल्या. अर्थात, एआयने पेशींना तरुण ठेऊ शकणा-या प्रक्रियेला गतीमान केले आहे. हा शोध वय वाढण्याचा वेग कमी करण्याच्या आणि कदाचित भविष्यात तो उलट करण्याच्या दिशेने मोठे पाऊल मानले जाऊ शकते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
02:39:31
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35
Video thumbnail
DEVANI|दुष्काळाच्या मातीतून उद्योगाची भरारी;शेतकरी समृद्धीचा अध्याय-बिभीषण भोसले
03:41

Latest news