गौतम अदानींची वैद्यकीय क्षेत्रात एंट्री; ६०,००० कोटींची गुंतवणूक! मुंबई-अहमदाबादमध्ये हेल्थकेअर टेम्पल्स

मुंबई : वृत्तसंस्था
उद्योगपती गौतम अदानी यांनी आज एक भव्य आणि दूरदृष्टीपूर्ण आरोग्य क्षेत्रातील प्रकल्पाची घोषणा केली असून, त्यांनी आपल्या कुटुंबातर्फे तब्बल ६०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे जाहीर केले आहे. हा प्रकल्प केवळ एक वैद्यकीय सेवा केंद्र न राहता, तो ‘उद्यमशील क्रांती’ घडवणारा उपक्रम ठरेल, असे अदानी यांनी स्पष्ट केले.

या हॉस्पिटलमध्ये केवळ उपचारच नव्हे तर वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञानाचा समन्वय साधून जागतिक दर्जाचे मॉडेल तयार केले जाणार आहे. या संस्थांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, नाविन्यपूर्ण शस्त्रक्रिया प्रणाली, ग्रामीण मोबाइल थिएटर्स आणि स्केलेबल आरोग्य सुविधा असतील.

ही संपूर्ण योजना अदानी कुटुंबाच्या आधीच्या ६०,००० कोटींच्या सामाजिक बांधिलकीच्या घोषणेचा भाग आहे, जी आरोग्य, शिक्षण व कौशल्य विकासासाठी वापरण्यात येणार आहे. या प्रकल्पांचा उद्देश सध्याच्या संस्थांशी स्पर्धा करणे नसून, प्रणालीतील कमतरता भरून काढणे, असे अदानी यांनी स्पष्ट केले.

गौतम अदानी यांनी या उपक्रमाला भारताच्या उभारणीसाठी आवश्यक ‘कणा’ उभारणी असे संबोधले आहे. हे पाऊल त्यांच्या १ लाख कोटी रुपयांच्या पुढील ५ वर्षातील गुंतवणूक योजनेचा एक भाग आहे, ज्यातून ते ऊर्जा, पायाभूत सुविधा यांच्यापलीकडे जाऊन सामाजिक परिणाम करणा-या क्षेत्रात आपला ठसा उमटवू इच्छित आहेत.

अदानी हेल्थकेअर टेम्पल्स
या गुंतवणुकीअंतर्गत ‘अदानी हेल्थकेअर टेम्पल्स’ या नावाने १००० खाटांची एकात्मिक रुग्णालये उभारण्यात येणार आहेत. प्रारंभी मुंबई आणि अहमदाबाद येथे हे रुग्णालय प्रकल्प साकारले जातील. या रुग्णालयांचे डिझाईन जगप्रसिद्ध अमेरिकन मेयो क्लिनिक यांच्या सहकार्याने तयार करण्यात येणार आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
02:39:31
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35
Video thumbnail
DEVANI|दुष्काळाच्या मातीतून उद्योगाची भरारी;शेतकरी समृद्धीचा अध्याय-बिभीषण भोसले
03:41

Latest news