नूतन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक बन यांचे जोरदार स्वागत

बोरी : जिंतूर तालुक्यातील बोरी हे गाव तालुक्यातील सर्वात मोठे असून येथील बाजारपेठेमुळे परिसरातील अनेक गावे बोरीशी जोडली गेली आहेत. येथील ग्रामीण रुग्णालयाला ब-याच दिवसांपासून कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षक नसल्यामुळे प्रभारी अधिका-यावर रुग्णालयाचा कारभार सुरू होता.

परंतू आता या रुग्णालयाला कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक बन यांची नियुक्ती झाल्यामुळे बोरी व परिसरातील रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधांसह वेळेवर उपचार मिळतील अशी आशा निर्माण झाली आहे.

बोरी ग्रामीण रुग्णालयात नव्याने आलेल्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक बन, वैद्यकीय अधिकारी डॉ. खाडे यांचा बोरी येथील परभणी इंडियन मेडिकल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ. कालिदासराव चौधरी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. गबाळे, डॉ. शेख, डॉ. कुलकर्णी, शिपाई केंद्रे यांच्यासह दवाखान्यातील पूर्ण स्टॉप उपस्थित होता.

या कार्यक्रमाला गावातील भाजपा किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष दिनकर चौधरी, बोरी भाजपा मंडळ अध्यक्ष अशोक शिंपले, माजी जिल्हा परिषद सदस्य पंडितराव घोलप, सुधाकर आप्पा संगेकर, गंगाधर देशमुख, ग्रामपंचायत सदस्य वामन शिंपले, ओंकार संगेकर, पांडुरंग कंठाळे, अनिल चेन यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|आधी कचरा टाकला... मग त्याच कचऱ्याची केली स्वच्छता! नांदेड महापालिकेचा कारभार चर्चेत
01:23
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
11:55
Video thumbnail
Babasaheb Patil|खरीप पिकांच्या नुकसानीवर सरकारचा प्लॅन काय? सहकारमंत्र्यांनी दिलं उत्तर
01:37
Video thumbnail
Latur|जळकोटच्या स्वातंत्र्यसैनिकांचा निजामाविरोधातील लढा आजही इतिहासात जिवंत
02:50
Video thumbnail
Latur|मांजरा धरणातून पाणी चोरीचा धक्कादायक प्रकार
04:05
Video thumbnail
Latur|डॉ. विजयकुमार यादव यांच्या हस्ते एकमत कार्यालयातील श्रीगणेशाची आरती
01:39
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन; हुतात्म्यांना मानाचा मुजरा
00:50
Video thumbnail
Renapur|हातभट्टीच्या अड्ड्यांवर रेणापूर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’!
01:46
Video thumbnail
Nanded|मराठा आरक्षणावर शिवेंद्रराजे भोसले स्पष्ट बोलले; ‘सरकार निर्णय घेणारच नाही असं नाही’
11:32
Video thumbnail
Nanded|35 जणांना एकच जमीन विकली; नांदेड पोलिसांची मोठी कारवाई
02:55
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
08:52
Video thumbnail
Latur|गणरायाच्या आरतीने एकमत कार्यालय भक्तिमय | धनंजय देशमुख उपस्थित
02:21
Video thumbnail
Nanded|झेंडावंदनावरून नांदेडमध्ये वाद! पालकमंत्र्यांना झेंडावंदन करू न देण्याचा इशारा
03:17
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये हेल्मेटचा दणका! 15 दिवसांत 12,561 जणांवर कारवाई
03:13
Video thumbnail
Latur|झाडात अवतरले गणराय! ‘ग्रीन लातूर’चा अनोखा गणेशोत्सव
03:29

Latest news