पीक कापणी प्रयोग : मदतीचा आधार की नव्या कागदोपत्री अडथळ्याची सुरुवात?

निलंगा : लक्ष्मण पाटील
दुष्काळाच्या झळांनी शेतक-यांचे उभे पीक उद्ध्वस्त होत असताना आता त्यांच्या नजरा पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीकडे लागल्या आहेत. पीक विमा आणि शासनाच्या मदतीसाठी प्रत्यक्ष उत्पादनाची नोंद महत्त्वाची ठरणार असेल, तर हा प्रयोग केवळ सरकारी कागदोपत्री सोपस्कार न राहता शेतक-यांच्या नुकसानीचे वास्तव दाखवणारा आरसा ठरला पाहिजे.
यंदा आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे पीक पंचनामा आणि पीक कापणी प्रयोगाच्या अहवालावर संबंधित शेतक-याची स्वाक्षरी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही तरतूद प्रत्यक्षात शेतक-यांच्या हिताची ठरू शकते; मात्र त्यासाठी शेतक-याला प्रयोगाची माहिती, नोंदवलेले उत्पादन आणि नुकसानीची वस्तुस्थिती समजावून सांगणेही तितकेच आवश्यक आहे.  शेतक-यांची स्वाक्षरी केवळ औपचारिकता ठरता कामा नये. ‘सही घेतली म्हणजे शेतकरी समाधानी’, असा अर्थ प्रशासनाने काढू नये.  उलट, नोंदवलेल्या उत्पादनाबाबत शेतक-याला आक्षेप असल्यास त्याची नोंद घेण्याची आणि तक्रारीचे त्वरित निराकरण करण्याची यंत्रणा असली पाहिजे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|दुष्काळात लाखो लिटर पाणी आगीवर नियंत्रणासाठी खर्च; आग लागू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?
06:18
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा दणका! अखेर चायनीज सेंटर दुकानदाराला न्याय
05:27
Video thumbnail
Latur|१३ तासांच्या झुंजीनंतर कचरा डेपोची आग नियंत्रणात; ३८ तासांनंतरही धुराचे लोट कायम!
04:02
Video thumbnail
ऐन दुष्काळात शेतकऱ्यावर चोरट्यांचा दरोडा; पाटोदा बुद्रुकमधून ३ दुभत्या म्हशी पळवल्या
02:22
Video thumbnail
mpsc विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून आमदार रोहित पवार लाईव्ह
18:54
Video thumbnail
पंचनाम्याचा फार्स थांबवा, थेट बँक खात्यात मदत टाका; शिरूर अनंतपाळमधील शेतकऱ्यांची आक्रमक मागणी!
02:03
Video thumbnail
१४ तलाव आरक्षित, तरीही वीजचोरी अन् पाणी उपसा; जळकोटमध्ये तहसील पथकाची धडक कारवाई!
04:11
Video thumbnail
Latur|आदर्श संस्थेमधील घटनेवर भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी तीव्र प्रतिक्रिया
01:54
Video thumbnail
Nanded|लग्नाला नकार दिला अन् भररस्त्यात चाकू हल्ला! नांदेडमध्ये खळबळ
00:55
Video thumbnail
Latur|नाईस चायनीज सेंटरमध्ये तोडफोड; आरोपीला सोडल्याचा पोलिसांवर आरोप
03:21
Video thumbnail
Latur|SIR विरोधात महाविकास आघाडी आक्रमक; निलंग्यात ८ ऑक्टोबरला महामोर्चाची घोषणा
05:13
Video thumbnail
Latur|अल्पवयीन मुलींच्या शोषणाच्या आरोपाने लातूर हादरलं; नागरिकांचा मोर्चा
17:27
Video thumbnail
Latur|मध्यरात्री इलेक्ट्रॉनिक दुकान पेटलं; कोट्यवधींचं नुकसान!
03:11
Video thumbnail
Latur|विद्यार्थिनीची लैंगिक छळ प्रकरण!लातूरकर संतापले;आदर्श कॅम्पसवर दगडफेक
03:06
Video thumbnail
mpsc विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून आमदार रोहित पवार लाईव्ह
24:43

Latest news