महाराष्ट्रस्तरीय क्रिकेट स्पर्धेत लातूर उपविजेता 

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील बालरंगभूमी परिषदेच्या विविध जिल्हा शाखांतर्गत बालरंगभूमी क्रिकेट लीग (बीसीएल) दि.. ६, ७ जून रोजी झाली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध विभागातील निवडक १६ जिल्हा शाखाचे संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत लातूरचा संघ उपविजेता
ठरला.
स्पर्धेत लातूर शाखेच्या लातूरकर लायन्स संघाने अहिल्यानगर, सांगली व पुणे संघांना पराभूत करुन बीसीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली.  अंतिम फेरीत लातूरकर लायन्स विरुद्ध रत्नागिरी मँगो किंग्स अशी लढत झाली. अत्यंत चुरशीच्या व अटीतटीच्या या सामन्यात रत्नागिरी मँगो किंग्स विजेता ठरला तर लातूरकर लायन्स उपविजेते ठरले. उपविजेत्या संघास ३१ हजार रुपये व करंडक देऊन बालरंगभूमी परिषद, महाराष्ट्रच्या अध्यक्षा निलम शिर्के, उपाध्यक्ष व अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे, प्रमुख कार्यवाह सतीश लोटके यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
      स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज लातूरचाच पंकज सुरवसे ठरला. स्पर्धेतील यशस्वी संघात राहुल गायकवाड, रणजित आचार्य, मयुर राजापूरे, शुभम सालमे, शैलेश तिवारी, नितीन पुट्टेवाड, पंकज सुरवसे, मुन्ना कोरे, आकाश माने, आकाश बाभळे, कृष्णा खानापुरे, विशाल वाटवडे, राम रेड्डी यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. या संघाचे विविध स्तरावर कौतुक होत आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Parbhani|शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!परभणीतून १ हजार शेतकरी पंढरपूरच्या महासभेकडे
02:16
Video thumbnail
BIG BREAKING : ₹2 लाख कर्जमाफी! परभणीत जल्लोषाचा माहोल
02:06
Video thumbnail
Latur|जुलै महिना, पण बाजारात अजूनही माठांचाच थाट
03:28
Video thumbnail
Latur News|मुरुडमध्ये धक्कादायक प्रकार; दुचाकी थेट नाल्यात
01:03
Video thumbnail
Latur Traffic Police|बूथ तयार... पण पोलीस गायब! लातूरच्या वाहतूक व्यवस्थेचं वास्तव
03:54
Video thumbnail
Latur|कुष्ठधाममध्ये LCB ची धडक; २ किलोहून अधिक गांजा जप्त!
02:10
Video thumbnail
Dharashiv|तावशी गड ग्रामपंचायतीत चार महिन्यांपासून कचरा बकेट पडून; ग्रामस्थांचा जाब
01:07
Video thumbnail
Nanded|फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना फोन करून युवकाने विचारला पक्षांतराबाबत जाब
01:28
Video thumbnail
Nanded|कामारी जि.प. शाळेत शिक्षकांच्या उशिरा हजेरीवर पालकांचा संताप
03:26
Video thumbnail
"फ्लॅट नाही, कार नाही, शेतीही नाही!"... लग्न ठरवण्यासाठी पिंपरीच्या तरुणाचा थेट रस्त्यावर फ्लेक्स!
00:25
Video thumbnail
Parbhani|थकीत सोयाबीन पैशांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
02:13
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये सलून सेवांच्या दरात वाढ; महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा निर्णय
02:41
Video thumbnail
Explainer|SC उपवर्गीकरणावर महाराष्ट्र का पेटला? | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय | संविधान काय सांगतं?
05:41
Video thumbnail
Latur Traffic Police|लातूर वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू
02:36
Video thumbnail
Latur|तिसऱ्यांदा कोसळली लोखंडी कमान; तरीही प्रशासन झोपेत?
02:53

Latest news