लोकनेते सॉफ्टबॉल चषक पुणे संघाने पटकाविला

लातूर : प्रतिनिधी
लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त लातूर जिल्हा विद्यार्थी काँग्रेस (एनएसयुआय) व राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित निमंत्रित लोकनेते सॉफ्टबॉल चषक-२०२६ स्पर्धा दि. २५ व २६ मेदरम्यान घेण्यात आली. लोकनेते सॉफ्टबॉल चषक पुणे संघाने पटकाविला.
सदर स्पर्धेमध्ये पुणे, आहिल्यानगर, यवतमाळ, सोलापूर, कोपरगाव, लातूर, अमरावती, नागपूर या संघाचा सहभाग होता. या स्पर्धेचे उद्घाटन  प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपप्राचार्य  सदाशिव शिंदे, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. अनिरुद्ध बिराजदार, लातूर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष रोहित बिराजदार व शहराध्यक्ष व्यंकटेश झिपरे, लातूर जिल्हा सॉफ्बॉल संघटनेचे अध्यक्ष मोईज शेख, सचिव शिवाजी पाटील, कोषअध्यक्ष लक्ष्मीरमन लाहोटी यांची उपस्थिती होती.
या स्पर्धेत पुणे जिल्ह्याचा संघ विजयी तर आहिल्यानगर संघ उपविजयी ठरला व तसेच लातूर जिल्हाच्या संघानी तृतिय क्रमांक पटकावला. या स्पर्धेचे बक्षीस वितरणच्या  वेळी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके, संतोष देशमुख,  विष्णुदास धायगुडेख लातूर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष रोहित बिराजदार व शहर अध्यक्ष व्यंकटेश झिपरे, प्रज्वल जाधव विशाल बेलूर, दिलीप दाडगे, नारायण झिपरे,  नरेंद्र स्वामी, गणेश नलवाडे, रत्नरानी कोळी, कल्पना टप्पेकर, योगिता पत्की, संजय शेटे, डॉ. आम्रपाली देशमुख याच्या उपपस्थितीत बक्षिस वितरण पार पडले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Parbhani|शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!परभणीतून १ हजार शेतकरी पंढरपूरच्या महासभेकडे
02:16
Video thumbnail
BIG BREAKING : ₹2 लाख कर्जमाफी! परभणीत जल्लोषाचा माहोल
02:06
Video thumbnail
Latur|जुलै महिना, पण बाजारात अजूनही माठांचाच थाट
03:28
Video thumbnail
Latur News|मुरुडमध्ये धक्कादायक प्रकार; दुचाकी थेट नाल्यात
01:03
Video thumbnail
Latur Traffic Police|बूथ तयार... पण पोलीस गायब! लातूरच्या वाहतूक व्यवस्थेचं वास्तव
03:54
Video thumbnail
Latur|कुष्ठधाममध्ये LCB ची धडक; २ किलोहून अधिक गांजा जप्त!
02:10
Video thumbnail
Dharashiv|तावशी गड ग्रामपंचायतीत चार महिन्यांपासून कचरा बकेट पडून; ग्रामस्थांचा जाब
01:07
Video thumbnail
Nanded|फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना फोन करून युवकाने विचारला पक्षांतराबाबत जाब
01:28
Video thumbnail
Nanded|कामारी जि.प. शाळेत शिक्षकांच्या उशिरा हजेरीवर पालकांचा संताप
03:26
Video thumbnail
"फ्लॅट नाही, कार नाही, शेतीही नाही!"... लग्न ठरवण्यासाठी पिंपरीच्या तरुणाचा थेट रस्त्यावर फ्लेक्स!
00:25
Video thumbnail
Parbhani|थकीत सोयाबीन पैशांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
02:13
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये सलून सेवांच्या दरात वाढ; महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा निर्णय
02:41
Video thumbnail
Explainer|SC उपवर्गीकरणावर महाराष्ट्र का पेटला? | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय | संविधान काय सांगतं?
05:41
Video thumbnail
Latur Traffic Police|लातूर वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू
02:36
Video thumbnail
Latur|तिसऱ्यांदा कोसळली लोखंडी कमान; तरीही प्रशासन झोपेत?
02:53

Latest news