फेसबुक पुन्हा सुरू, कंपनीकडून बिघाड दुरुस्त

न्यूयॉर्क : जगभरातील युजर्सना मोठ्या प्रमाणातील आऊटेजचा फटका बसला. कारण, अनेक ठिकाणी फेसबुक डाऊन झाले होते वेबवरून लॉग इन करण्याचा प्रयत्न करणा-या फेसबुक युजर्सना खाते तात्पुरते उपलब्ध नाही असा मेसेज प्राप्त येत होता. मात्र, आता फेसबुकची सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.

डाऊनडिटेक्टरवर आज (१९ जुलै) या सोशल मीडिया क्षेत्रातील दिग्गज कंपनी फेसबुकबाबत समस्या येत असल्याचे नोंदवणा-या युजर्सच्या संख्येत मोठी वाढ झाली. सकाळी साधारण साडेआठ वाजल्यापासून ही समस्या निर्माण झाली होती. अनेकांनी फेसबुक डाऊनबाबत इतर सोशल मीडिया प्लाटफॉर्मवर तक्रारी केल्या होत्या. वेबसाइटबाबत मुख्य समस्या नोंदवली जात होती, तसेच अनेकांना प्लॅटफॉर्मवर लॉग इन करण्यातही अडचण येत होत्या. इतरांना फीड आणि टाइमलाइनमध्येही समस्या जाणवल्या. मोबाइल अ‍ॅप लोड होत असल्याचे दिसत असले तरी, तेही संथगतीने स्क्रोल असल्याची तक्रार युजर्सने केली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|FDA च्या कारवाईला न जुमानता सील तोडली; बेकरी मालकावर गुन्हा!
02:07
Video thumbnail
Latur|टँकरने पाणी विकत घेऊन पिके जगवण्याची वेळ; बळीराजावर दुहेरी संकट
04:55
Video thumbnail
ट्रकच्या जोरदार धडकेत व्यक्ती गंभीर जखमी; सिग्नल व्यवस्था बंद असल्याने नागरिकांचा संताप
01:07
Video thumbnail
BIG BREAKING : PDCC निवडणुकीत नंदकुमार डाखोरे यांचा दणदणीत विजय!
05:11
Video thumbnail
Latur|लातूर सायबर पोलिसांची धडक कारवाई; ₹1.30 कोटींचे म्युल अकाउंट रॅकेट उघड
03:59
Video thumbnail
Latur|राज्य क्रीडा स्पर्धा आयोजनात लातूरची पाटी कोरी, क्रीडा प्रेमी आणि खेळाडूंमध्ये तीव्र नाराजी.
04:05
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये कलावंतांचा अनोखा संघर्ष; सूर आणि तालातून न्यायाची हाक
03:09
Video thumbnail
Big Breaking : पिस्तुल्या महाराजाच्या दीड कोटींच्या बंगल्यावर जप्तीची तयारी!
02:12
Video thumbnail
Latur Protest|सोनम वांगचूक प्रकरणाचे लातूरमध्ये पडसाद; गांधी चौकात घोषणाबाजी
06:07
Video thumbnail
Parbhani|राहुल पाटील यांना सईद खानांचे थेट आव्हान; परभणीचे राजकारण तापले
03:39
Video thumbnail
EXCLUSIVE : पाऊस गायब... पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा जीवघेणा संघर्ष!
02:20
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38

Latest news