पीक कापणी प्रयोगावरच विमा आणि मदतीचा हात 

चाकूर : अ. ना. शिंदे
शेतक-यांच्या बांधावर विमा कंपनीचे अधिकारी जात असुन पीक कापणी प्रयोगावरच वीमा आणि शासकिय मदतीचा हात अवलंबुन असुन हा अहवाल आता कळीचा मुद्दा बनला आहे. ग्रामीण भागातील अनेक गाव शेतशिवारात सोयाबीनची उभी पिकांनी माना टाकल्या असुन पिवळी पडून करपली आहेत, अशा गंभीर परिस्थितीत कृषी विभागाने मुदतपूर्व आणि शून्य उत्पादनावर आधारित पीक कापणी प्रयोग करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तालुक्यातील ६ महसूल मंडळातील ३६ गावांमध्ये पीक कापणी प्रयोग करण्यात येत असून कांही गावांमध्ये हा प्रयोग राबविण्यात आला तर कांही गावांमध्ये हा प्रयोग राबवण्यात येणार आहे.
या प्रयोगात महसुली कर्मचारी,ग्रामविकास अधिकारी आणि कृषी सहायक तसेच विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहतात. ज्या प्लॉटची निवड झालेली आहे. तिथे सोयाबीनची कापणी करून रास करून किती सोयाबीनचे उत्पादन झाले ते पाहीले जाते त्या पीक कापणी प्रयोगावर संबधित शेतक-यांच्या स्वाक्षरी घेतली जाते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|दुष्काळात लाखो लिटर पाणी आगीवर नियंत्रणासाठी खर्च; आग लागू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?
06:18
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा दणका! अखेर चायनीज सेंटर दुकानदाराला न्याय
05:27
Video thumbnail
Latur|१३ तासांच्या झुंजीनंतर कचरा डेपोची आग नियंत्रणात; ३८ तासांनंतरही धुराचे लोट कायम!
04:02
Video thumbnail
ऐन दुष्काळात शेतकऱ्यावर चोरट्यांचा दरोडा; पाटोदा बुद्रुकमधून ३ दुभत्या म्हशी पळवल्या
02:22
Video thumbnail
mpsc विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून आमदार रोहित पवार लाईव्ह
18:54
Video thumbnail
पंचनाम्याचा फार्स थांबवा, थेट बँक खात्यात मदत टाका; शिरूर अनंतपाळमधील शेतकऱ्यांची आक्रमक मागणी!
02:03
Video thumbnail
१४ तलाव आरक्षित, तरीही वीजचोरी अन् पाणी उपसा; जळकोटमध्ये तहसील पथकाची धडक कारवाई!
04:11
Video thumbnail
Latur|आदर्श संस्थेमधील घटनेवर भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी तीव्र प्रतिक्रिया
01:54
Video thumbnail
Nanded|लग्नाला नकार दिला अन् भररस्त्यात चाकू हल्ला! नांदेडमध्ये खळबळ
00:55
Video thumbnail
Latur|नाईस चायनीज सेंटरमध्ये तोडफोड; आरोपीला सोडल्याचा पोलिसांवर आरोप
03:21
Video thumbnail
Latur|SIR विरोधात महाविकास आघाडी आक्रमक; निलंग्यात ८ ऑक्टोबरला महामोर्चाची घोषणा
05:13
Video thumbnail
Latur|अल्पवयीन मुलींच्या शोषणाच्या आरोपाने लातूर हादरलं; नागरिकांचा मोर्चा
17:27
Video thumbnail
Latur|मध्यरात्री इलेक्ट्रॉनिक दुकान पेटलं; कोट्यवधींचं नुकसान!
03:11
Video thumbnail
Latur|विद्यार्थिनीची लैंगिक छळ प्रकरण!लातूरकर संतापले;आदर्श कॅम्पसवर दगडफेक
03:06
Video thumbnail
mpsc विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून आमदार रोहित पवार लाईव्ह
24:43

Latest news