पॅरिसवरुन मुंबईला येणा-या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी

पॅरिस : फ्रान्सची राजधानी पॅरिस येथून मुंबईत येणा-या विस्तारा कंपनीच्या विमानात बॉम्ब असल्याच्या वृत्ताने मोठी खळबळ उडाली आहे. यासंदर्भातील पत्र मिळाल्यामुळे क्रु-मेंबर्स आणि ३०६ प्रवाशांमध्ये प्रचंड खबराट पसरली. यानंतर तात्काळ विमानाची मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. सुदैवाने विमानातील सर्वजण सुरक्षित आहेत. यापूर्वी चेन्नईहून मुंबई आणि दिल्लीहून वाराणसीला जाणा-या विमानांमध्येही बॉम्ब असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, तपासात काहीच सापडले नाही.

सविस्तर माहिती अशी की, पॅरिसच्या चार्ल्स डी गॉल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन विस्ताराची फ्लाइट क्रमांक यूके ०२४ मुंबईला येत होती. यावेळी विमानात बॉम्ब असल्याचे पत्र क्रु-मेंबर्सच्या हाती लागली. याबाबत तात्काळ मुंबई विमानतळाला माहिती देण्यात आली. यानंतर रविवारी सकाळी १०:१९ वाजता मुंबई विमानतळावर विमानाची ईमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. लँंिडगनंतर विमानातील २९४ प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्सना सुखरुप बाहेर काढले.

इंडिगो विमान उडवण्याची धमकी
यापूर्वी चेन्नईहून मुंबईला जाणा-या इंडिगोच्या विमानाला बॉम्बची धमकी देण्यात आली होती. फ्लाइट क्रू मेंबरला एक पत्र मिळाले होते, ज्यामध्ये विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. बॉम्बची धमकी मिळताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. आधी विमानातील सर्व प्रवाशांना सुखरुप उतरवून विमानाची तपासणी करण्यात आली, पण त्यात काहीच संशयास्पद आढळले नाही.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
भारताला अंदमानच्या समुद्रात सापडला नैसर्गिक वायूचा मोठा खजिना; देशाचे नशीब बदलणार!
00:39
Video thumbnail
Latur|लातूर कृषी महाविद्यालयात दुर्मिळ वनौषधी बीज बँकेचे उद्घाटन; ५०० हून अधिक वनस्पतींचे संवर्धन!
03:01
Video thumbnail
Latur|लातूरचे कृषी महाविद्यालय बनले ऑक्सिजन हब;महाविद्यालय परिसरात तब्बल २ लाख वृक्षांचे संवर्धन
03:25
Video thumbnail
Latur|आर्ट ऑफ लिव्हिंगचा साडेतीन लाख वृक्षलागवडीचा संकल्प; विद्यार्थ्यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ!
01:41
Video thumbnail
Latur|घरात घुसलेल्या पाण्याने संसार उद्ध्वस्त;महामार्ग विभागाच्या निष्काळजीपणाचा आरोप
01:28
Video thumbnail
Latur|लातुरात १० हजार झाडांचा १० वा वाढदिवस; जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!
04:33
Video thumbnail
Nanded|उमेदवारी बदलल्यानंतर सुमठाणकरांची सोशल मीडियावर नाराजी?
01:00
Video thumbnail
'विप्रो'च्या माजी महिला अधिकाऱ्याचा इस्लाम स्वीकारण्यासाठी छळ केल्याचा आरोप
01:30
Video thumbnail
नोएडामध्ये थरार! हायराईज सोसायटीच्या १२ व्या मजल्यावर भीषण आग; अनेक फ्लॅट्सना आगीचा विळखा
00:55
Video thumbnail
'पेड्डी' चित्रपटाच्या यशासाठी जान्हवी कपूर तिरुपतीच्या चरणी; ३,५५० पायऱ्या चढून पूर्ण केली नवसपूर्ती
00:58
Video thumbnail
Nanded|काँग्रेसचा उमेदवार असता तर माघार घेतली असती; उबाठाला जागा सुटल्याने निवडणूक लढणार– इंगोले
01:20
Video thumbnail
जळकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; वातावरणात पसरला गारवा
00:49
Video thumbnail
Latur|आमदार पुत्र ऋषिकेश कराड यांच्यावर जमीन खोदल्याचा आरोप; शेतकऱ्याची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार!
05:03
Video thumbnail
Nanded|प्रवीण पाटील चिखलीकर यांची विधान परिषद निवडणुकीतून माघार
08:45
Video thumbnail
Nanded|नांदेड विधान परिषद निवडणुकीतून माधवराव पाटील जवळगावकर यांची माघार
02:21

Latest news