देशाचे भविष्य असणा-या धमकावू नका

नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा जेन झींना धमकावून शांत करू शकत नाहीत. मोदी-शाह भारताचा भूतकाळ असून तुम्ही भारताचे भविष्य असलेल्या तरुणांशी कसे वागता याबद्दल सावध रहा, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला.

पेपरफुटी आणि तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांच्यासह हजारो विद्यार्थी दिल्लीत जमा झाले होते. २० जुलै रोजी संसदेवर मोर्चाही काढण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि पेलेट गनचाही वापर केला. आंदोलन संपल्यानंतर विरोधकांनी हा मुद्दा लावून धरत गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. तसेच विद्यार्थ्यांवर एफआयरही नोंदवल्या जात असून त्यांचे सोशल मिडिया अकाऊंटही हटवण्यात येत असल्याचे समोर आले आहे. यावरून राहुल गांधी यांनी मोदी, शहांवर हल्ला चढवला आहे.

गुरुवारी सायंकाळी पंतप्रधान मोदी यांनी व्हीडीओ पोस्टच्या माध्यमातून सरकारची भूमिका मांडली. गेल्या अनेक दशकांपासून सर्व राज्य सरकारांसह केंद्र सरकारही पेपरफुटीमुळे त्रस्त आहे. हे गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकार सर्व आवश्यक पावले उचलत आहे. संसदेत मंजूर झालेले विधेयक हा त्याचाच भाग आहे. यामुळे कठोर कायद्याचा मार्ग मोकळा झाला आहे असे मोदी म्हणाले.

भारताच्या भुतकाळाने भविष्यापासून सावध राहावे
राहुल गांधी यांनी शुक्रवारी सकाळी एक्सवर एक पोस्ट शेअर केली. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह तुम्ही जेन झीला धमकावून शांत करू शकत नाही. आधी तुम्ही त्यांची हाडे मोडली, आता तुम्ही त्यांच्यावर एफआयआर दाखल करत आहात आणि त्यांची अकाउंट्स बंद करत आहात. तुम्ही भारताचा भूतकाळ आहात; भारताच्या भविष्याशी कसे वागायचे याबद्दल सावध राहा असा इशारा राहुल गांधी यांनी दिला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|सीताराम नगरात रस्ते जलमय; खड्ड्यांमुळे अपघात वाढले,मनपाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त
02:45
Video thumbnail
Nanded|धक्कादायक! वर्षभरापूर्वी बांधलेला पूल पुरात तुटला,उमरा–मेट मार्ग बंद; पुरामुळे वाहतूक ठप्प
01:10
Video thumbnail
जळकोट तालुक्यातील तिरु नदीला पूर; पावसाचा जोर कायम राहिल्यास वाहतूक विस्कळीत होण्याचा धोका
00:24
Video thumbnail
जळकोटला मुसळधार पावसाने झोडपले; पुराचा धोका लक्षात घेता प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
02:00
Video thumbnail
Nanded|धक्कादायक! थोड्याशा पावसात रस्ता खचला, कार थेट खड्ड्यात
02:08
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये पावसाचा जोर कायम; नदीकाठच्या गावांना अलर्ट!
01:10
Video thumbnail
Latur|लातूरचा 'आंबेडकर चौक' की तळं? थोड्याशा पावसातच रस्ता जलमय!
02:54
Video thumbnail
Latur|अखेर पाऊस धावून आला; वाळणाऱ्या पिकांना मिळालं जीवदान!
02:28
Video thumbnail
Nanded|किनवट-माहूरमध्ये मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा यलो अलर्ट
00:41
Video thumbnail
Nanded|पुलावरून पाणी, तीन गावांचा संपर्क तुटला; नागरिकांचे हाल!
00:35
Video thumbnail
Nanded|अखेर सहस्रकुंड धबधबा प्रवाहित! निसर्गप्रेमींसाठी पर्वणी
00:38
Video thumbnail
Latur|लातूर हादरलं!उड्डाण पुलावरून थेट खाली कोसळले दोन तरुण
02:39
Video thumbnail
Nanded|किनवट हादरलं! पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा १२ तासांनंतरही शोध नाही
01:16
Video thumbnail
Latur|एसटी आरक्षणासाठी धनगर समाज पुन्हा आक्रमक; काळ्या फिती लावून आंदोलन!
01:17
Video thumbnail
Latur|पहिल्याच पावसात मनपाची पोलखोल; नालीचे घाण पाणी थेट रस्त्यावर!
02:22

Latest news