15.8 C
Latur
Friday, November 21, 2025
Homeधाराशिवगुलमीर पठाण यांची जपान दौ-यासाठी निवड

गुलमीर पठाण यांची जपान दौ-यासाठी निवड

धाराशिव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील सुप्रसिध्द सिमेंट व्यापारी (अल्ट्राटेक) माजी नगरसेवक तथा गुलमोहर ट्रेडर्सचे गुलमीर असगरअलीखान यांची २०२४-२५ वर्षाच्या उत्कृष्ट व्यवसायाबद्दल जपान दौ-यासाठी निवड झाली आहे.

गुलमीर पठाण आणि त्यांच्या पत्नी सौ. आसिया पठाण २६ ऑगस्ट रोजी ओसाकाकडे रवाना होत आहेत. ते या दौ-यात टोकियो, हिरोशिमा, नागासाकी आदी प्रमुख शहरांना भेट देणार आहेत. त्यांच्या निवडीबद्दल जिल्ह्यातील व्यवसाय बंधूंनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR