अमृतसरमध्ये कपिल शर्माच्या घराबाहेर गोळीबार

अमृतसर : प्रसिद्ध कॉमेडियन आणि टीव्ही स्टार कपिल शर्माच्या अमृतसर येथील निवासस्थानाबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, मोटारसायकल किंवा कारमधून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी अमृतसरमधील पॉश परिसर हॉली सिटी येथील कपिल शर्माच्या घराबाहेर धडाधड दोन गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या पोलिस दलासह घटनास्थळी पोहोचले आणि संपूर्ण परिसर सील केला. सुदैवाने, या घटनेत कोणीही जखमी झाल्याची किंवा कोणतीही जीवितहानी/वित्तहानी झाल्याची माहिती नाही.
पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत

घटनेनंतर पोलिसांनी कपिल शर्माच्या घराबाहेर आणि आसपासच्या व्हीआयपी निवासस्थानांबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यांचे फुटेज ताब्यात घेतले आहे, जेणेकरून हल्लेखोरांचा मार्ग आणि त्यांची ओळख पटवता येईल. पोलिस अधिका-यांचे म्हणणे आहे की, गोळीबाराचे कारण आणि हल्लेखोरांचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

मलंगगडावरून पुन्हा वाद पेटणार?

मुंबई : मलंगगडावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मलंगगडावरून...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
NEET Paper Leak: लातूरमध्ये सीबीआयची मोठी कारवाई; पाचवा नामांकित डॉक्टर रडारवर, चौकशी सुरू!
03:29
Video thumbnail
जळकोट परिसरात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी; उकाड्यापासून सुटका
01:42
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख चॅम्पियनशीपला तुफान प्रतिसाद
08:56
Video thumbnail
Nanded|नांदेड जिल्ह्यात काही भागात वादळी पाऊस;विळेगाव थडी येथे मंडप उडाला
00:32
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये इंधन टंचाई नसल्याचा प्रशासनाचा दावा;डिझेल साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई
02:49
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|पुरावे नष्ट करण्यासाठी पेपर रद्दीत ? CBI ची मोठी चौकशी
02:26
Video thumbnail
Nanded|खड्ड्यामुळे दुचाकीचा भीषण अपघात ; संतप्त नागरिकांचा रस्ता रोको
03:02
Video thumbnail
Congress Protest|उद्योग भवन परिसरातील व्यावसायिक आक्रमक;जिल्हा उद्योग केंद्राच्या नोटीसची होळी
04:52
Video thumbnail
LIVE-नीट पेपर फुटी संदर्भाने काँग्रेसकडून आंदोलन
00:00
Video thumbnail
LIVE-नीट पेपर फुटी संदर्भाने काँग्रेसकडून आंदोलन
05:51
Video thumbnail
क्रिकेटच्या मैदानावर लातूरच्या मुलींची ऐतिहासिक एन्ट्री; धिरज देशमुख यांच्याकडून कौतुक!
01:46
Video thumbnail
श्वास रोखला अन् क्षणात घात झाला; जिममध्ये तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
00:26
Video thumbnail
पाकिस्तान हादरलं! क्वेटा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेगाडीवर भीषण आत्मघाती हल्ला; २४ हून अधिक सैनिकांचा
00:55
Video thumbnail
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सावरखेड मार्गावर धावली एस.टी. बस; ग्रामस्थांचा पेढे वाटून जल्लोष!
01:46
Video thumbnail
BREAKING: ट्युशन एरिया केवळ उद्योगांसाठीच राखीव; नियमबाह्य व्यवसाय बंद करण्याचे आदेश, परिसर सामसूम!
02:20

Latest news