संसद परिसरात प्रतिकात्मक देणगी चोरी आंदोलन सुरूच

नवी दिल्ली : राम मंदिरातील देणगी चोरीच्या प्रकरणावरून आज पुन्हा एकदा संसद परिसरात विरोधी पक्षांच्या नेत्यांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी विरोधकांकडून एक प्रतिकात्मक दानपेटी ठेवण्यात आली होती, ज्यावर चंदा चोरी असे पोस्टर लावण्यात आले होते. समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांनी या दानपेटीत पैसे टाकून सरकारविरोधात निषेध नोंदवला आणि जोरदार घोषणाबाजी केली.

या प्रकरणावरून समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांनी सरकारवर कडाडून टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, राम मंदिराच्या देणगीतील चोरी आणि जमिनीच्या घोटाळ्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असून आजतागायत या प्रकरणी एकावरही एफआयआर का दाखल करण्यात आला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जनतेने रामलल्लाच्या चरणी श्रद्धेने अर्पण केलेला पैसा आणि मौल्यवान धातू नेमके गेले कुठे, याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे. लोकांमध्ये सरकारबद्दल मोठी निराशा असून मूळ मुद्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी सरकारकडून वेगवेगळे प्रयत्न केले जात असल्याचे त्या म्हणाल्या.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28
Video thumbnail
Latur|९ ऑगस्टला नांदेडमध्ये शेतकऱ्यांचा महाएल्गार; आंदोलनाची दिशा ठरणार
01:57
Video thumbnail
Latur|भ्रष्टाचाराचा 'अंत' करण्यासाठी शेतकऱ्यांची अंत्ययात्रा! शिरूर अनंतपाळमध्ये अनोखे आंदोलन
01:26
Video thumbnail
Latur|बोगस बियाण्यांवरून रघुनाथदादा पाटील आक्रमक; कृषी कार्यालयात ठिय्या
05:21
Video thumbnail
Latur|जलजीवन मिशनची अपूर्ण कामे; ग्रामस्थांचे 'भिक मांगो' आंदोलन
01:58
Video thumbnail
Latur|पेपरफुटी प्रकरणांवर संभाजी ब्रिगेड आक्रमक; सरकारविरोधात धरणे आंदोलन
04:51
Video thumbnail
Nanded|'नाना पटोले यांना गुरू मानतो'; पाद्यपूजनावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्पष्टीकरण
06:36
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06
Video thumbnail
Latur|वडवळमध्ये घाणीचं साम्राज्य; ग्रामस्थांचा संताप
01:39
Video thumbnail
Purna|५० वर्षांचा गौरवशाली प्रवास! पूर्ण्यात जवाहरलाल नेहरू इंग्लिश स्कूलचा सुवर्ण महोत्सव
01:48
Video thumbnail
Latur|हैदराबादपेक्षाही भव्य? लातुरात उभारला जाणार 'स्टॅच्यू ऑफ नॉलेज'
02:14
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा परिणाम; लातूरची सिटी बस सेवा पुन्हा सुरू
03:24
Video thumbnail
Latur|साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
02:14
Video thumbnail
Nanded|२०२६ मध्येही अशी अवस्था! गर्भवतीला खाटेवरून रुग्णालयात नेण्याची वेळ
02:13

Latest news