कुटुंबातील तिघांची सामूहिक आत्महत्या

आर्थिक विवंचनेतून उचलले टोकाचे पाऊल

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधील मोरवाडी परिसरात आर्थिक विवंचनेतून एकाच कुटुंबातील तिघांनी सामूहिक जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली. या त्रिकोणी कुटुंबातील विनोद पिल्ले या कर्त्या पुरुषाने जीवन संपवण्याआधी लिहिलेल्या चिठ्ठीत आमच्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये, असे म्हटले होते. काल विनोद पिल्ले यांचा मृत्यू झाला तर आज त्यांची पत्नी सिरजा पिल्ले यांचा आणि मुलगी पौर्णिमा पिल्ले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांनी सोडियम नायट्रेटसारख्या विषारी औषधाचा धूर घेऊन जीवन संपवल्याचा पोलिसांना संशय आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील मोरवाडी येथील करिष्मा ग्लोरी सोसायटीत एक दुर्दैवी घटना घडली. या दुर्दैवी घटनेत पती-पत्नी आणि मुलगी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विनोद पिल्ले (५०), सिरजा पिल्ले (४५) आणि पौर्णिमा पिल्ले (१९) अशा कुटुंबातील तिघांनी आर्थिक विवंचनेतून जीवन संपवल्याचे म्हटले जात आहे. विनोद पिल्ले यांनी आयआयएम अहमदाबाद येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये शिक्षण घेतले होते. त्यांची पत्नी नामांकित शाळेत कोऑर्डिनेटर होती आणि मुलगी कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेत होती.
……………………………………..

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|'नाना पटोले यांना गुरू मानतो'; पाद्यपूजनावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्पष्टीकरण
06:36
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06
Video thumbnail
Latur|वडवळमध्ये घाणीचं साम्राज्य; ग्रामस्थांचा संताप
01:39
Video thumbnail
Purna|५० वर्षांचा गौरवशाली प्रवास! पूर्ण्यात जवाहरलाल नेहरू इंग्लिश स्कूलचा सुवर्ण महोत्सव
01:48
Video thumbnail
Latur|हैदराबादपेक्षाही भव्य? लातुरात उभारला जाणार 'स्टॅच्यू ऑफ नॉलेज'
02:14
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा परिणाम; लातूरची सिटी बस सेवा पुन्हा सुरू
03:24
Video thumbnail
Latur|साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
02:14
Video thumbnail
Nanded|२०२६ मध्येही अशी अवस्था! गर्भवतीला खाटेवरून रुग्णालयात नेण्याची वेळ
02:13
Video thumbnail
Nanded|हद्दपार आरोपीची किनवटच्या रस्त्यांवर पोलिसांनी काढली धिंड!
00:28
Video thumbnail
Latur|धावत्या ई-बाईकला अचानक आग; दोन स्फोटांनी उडाली खळबळ!
00:31
Video thumbnail
Nanded|MPSC मध्ये प्रथम आलेला अधिकारी लाचप्रकरणात अटकेत; संपत्तीची चौकशी सुरू
02:19
Video thumbnail
Latur|लातूरची सिटी बस सेवा ५ दिवसांपासून बंद; प्रवाश्यांचे हाल
03:29
Video thumbnail
Latur|लातुरात अण्णाभाऊ साठे जयंती सामाजिक उपक्रमांनी गाजली
01:38
Video thumbnail
Latur|'आरक्षणावरून समाजात तेढ नको' – माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांचे आवाहन
05:23
Video thumbnail
Nanded|संतप्त नागरिकांनी थेट नगरपंचायत कार्यालयातच टाकला कचरा!
01:59

Latest news