अवमानना प्रकरणाची उच्च न्यायालयाकडून दखल

नांदेड : गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्डाच्या प्रशासकासह महाराष्ट्र शासन आणी गुरुद्वारा बोर्डाला न्यायालयीन आदेशाची अवमानना केल्याचा ठपका ठेवत उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने नोटीस बजावली आहे. येथील न्यायाधीश संदीपकुमार मोरे वैशाली पाटिल यांच्या पीठापुढे १३ जुलै रोजी याबाबत सुनावनी झाली.

अवमाना संदर्भात खंडपीठात सरदार मनिंदरसिंघ इन्दरसिंघ (निजामाबाद), अमरजीतसिंघ खेमसिंघ सिलेदार यांच्यावतीने अ‍ॅड. जितेंद्र पाटील यांनी याचिका क्रमांक ३०३/२०२६ दाखल केली होती. त्याच्यावर सुनावनी सुरु असून छ. संभाजीनगर उच्च न्यायालयात येत्या २४ जुलै रोजी गुरुद्वारा बोर्ड बहाल करण्याबाबत महत्वपूर्ण निर्णय येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुरुद्वारा बोर्डाचे पूर्व सदस्य सरदार परमज्योत सिंघ चाहल आणि सरदार रविन्द्रसिंघ बुंगाई यांनी खंडपीठात स्व. भूपिंदरसिंघ मिनहास अध्यक्ष असतांनाचा पूर्वीचा बोर्ड बहाल करावा अशी याचिका (१०५५३/२०२२) दाखल केली होती.

ज्यावेळी बोर्ड बरखास्त करण्यात आले तेव्हापासून निवडणुका होईपर्यंत मागील बोर्डाला कार्यकाळ मिळावा असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. तर गुरुद्वारा सचखंड बोर्ड बहाल करण्याविषयी सरदार मंजीतसिंघ जगनसिंघ यांनी देखील याचिका क्रमांक ४६६५/२०२४ दाखल केलेली होती. वरील याचिकेत आता अवमानना याचिका क्रमांक १४६/२०२६ व याचिका क्रमांक ३०३/२०२६ एकत्र करुन दि. २४ जुलै २०२६ रोजी न्यायलयाने पुढील सुनावणी साठी तारीख दिलेली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Breaking News|लातुरातील नामांकित डॉक्टरची आत्महत्या! घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल
01:59
Video thumbnail
Big Breaking|धक्कादायक! लातूरचे नामांकित डॉक्टर मेहुल राठोड यांची आत्महत्या
00:30
Video thumbnail
Latur|ग्रामीण आरोग्य व्यवस्था धोक्यात? आशाताई भिसे आक्रमक
04:17
Video thumbnail
Latur|अंजली नगरातील आगग्रस्त घराची आमदार अमित देशमुख यांनी केली पाहणी
04:41
Video thumbnail
Parbhani|शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!परभणीतून १ हजार शेतकरी पंढरपूरच्या महासभेकडे
02:16
Video thumbnail
BIG BREAKING : ₹2 लाख कर्जमाफी! परभणीत जल्लोषाचा माहोल
02:06
Video thumbnail
Latur|जुलै महिना, पण बाजारात अजूनही माठांचाच थाट
03:28
Video thumbnail
Latur News|मुरुडमध्ये धक्कादायक प्रकार; दुचाकी थेट नाल्यात
01:03
Video thumbnail
Latur Traffic Police|बूथ तयार... पण पोलीस गायब! लातूरच्या वाहतूक व्यवस्थेचं वास्तव
03:54
Video thumbnail
Latur|कुष्ठधाममध्ये LCB ची धडक; २ किलोहून अधिक गांजा जप्त!
02:10
Video thumbnail
Dharashiv|तावशी गड ग्रामपंचायतीत चार महिन्यांपासून कचरा बकेट पडून; ग्रामस्थांचा जाब
01:07
Video thumbnail
Nanded|फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना फोन करून युवकाने विचारला पक्षांतराबाबत जाब
01:28
Video thumbnail
Nanded|कामारी जि.प. शाळेत शिक्षकांच्या उशिरा हजेरीवर पालकांचा संताप
03:26
Video thumbnail
"फ्लॅट नाही, कार नाही, शेतीही नाही!"... लग्न ठरवण्यासाठी पिंपरीच्या तरुणाचा थेट रस्त्यावर फ्लेक्स!
00:25
Video thumbnail
Parbhani|थकीत सोयाबीन पैशांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
02:13

Latest news