Homeनांदेडदोन कंत्राटी प्राध्यापकांचा आत्महत्येचा प्रयत्न

दोन कंत्राटी प्राध्यापकांचा आत्महत्येचा प्रयत्न

नांदेड : स्वारातीम विद्यापीठात कुलसचिवाच्या दालनात आज दोन कंत्राटी प्राध्यापकांनी अंगावर पेट्रोल ओतून घेतले.

संचालकांनी चार महिन्यापासून वेतन होऊ दिले नसल्याचे संबंधित प्राध्यापकाचे म्हणणे आहे. विद्यापीठ प्रशासनाने सदरील प्रकरण दाबल्याचेही चर्चा सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR