जावेद जाफरीसह पत्नीची कोट्यवधींची फसवणूक

मुंबई : प्रतिनिधी
अभिनेता जावेद जाफरी आणि त्याची पत्नी हबीबा यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. निशित पटेल असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर १७.५ कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचा आरोप आहे.

मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने निशितला बेड्या ठोकल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यावर निशित पटेलने आरोप केले होते. महेश पाटील यांच्या सांगण्यावरून मी पैसे जमा केले, असा दावा करणा-या निशितवर आता कारवाई झाली आहे. हाऊसिंग प्रकल्पाच्या नावाखाली पैसे उकळून आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार जावेद जाफरीची पत्नी हबीबाने दाखल केली होती. आज (गुरुवार) निशितला कोर्टात हजर केले जाणार आहे.

एका मोठ्या फसवणुकीच्या प्रकरणात निशित पटेलचा सहभाग असल्याचे सिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी प्राथमिक तपास केला आणि त्यानंतर त्याला अटक केली. पोलिसांनी या प्रकरणातील रकमेची पुष्टी केली असली तरी त्यांनी अद्याप संपूर्ण कार्यपद्धती किंवा तपास सुरू असलेल्या व्यवहारांचं स्वरूप उघड केलेलं नाही. या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जाईल, तसतसे त्याचे अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|साडेचार कोटींचे बसस्थानक तयार;तरी प्रवाशांना गळक्या शेडमध्येच थांबावे लागते!
01:22
Video thumbnail
Latur|वीज कोसळून बैल दगावला; शेतकरी दांपत्य स्वतःच ओढते नांगर#marathilivenews #maharashtranews
01:40
Video thumbnail
Latur|15 तास उलटले तरी आग विझेना; लातूर एमआयडीसीत अग्निशमन दलाची झुंज सुरू!
03:18
Video thumbnail
Nanded|नांदेड शहरातील प्री अक्षरा शाळेच्या गोडाऊनला आग;सुदैवाने जीवितहानी टळली
00:54
Video thumbnail
Latur Accident|दुचाकी स्लीप झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू; घटनेचा थरारक सीसीटीव्ही समोर
00:42
Video thumbnail
Latur Breaking|MIDC मधील नामांकित कारखान्याला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान
02:07
Video thumbnail
Latur|लातूर एमआयडीसी मध्ये नामांकित कंपनीला भीषण आग; आगीत लाखोच साहित्य जळून खाक
00:15
Video thumbnail
बारामतीत सुनेत्रा पवारांचा 'राऊंड'; रुग्णालयातील अनागोंदी कारभारावरून कर्मचाऱ्यांची काढली खरडपट्टी!
00:57
Video thumbnail
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा हाहाकार! जोरदार धक्क्यांनी इमारती हादरल्या; पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO
01:12
Video thumbnail
सासू झाली नवरी अन् जावई झाला नवरा! उत्तर प्रदेशातील 'या' अनोख्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल
00:56
Video thumbnail
दिल्लीत जोरदार पाऊस आणि वादळ; ग्राउंड सपोर्ट उपकरणे आदळल्याने एअर इंडियाची ३ विमाने नुकसानग्रस्त
00:26
Video thumbnail
हातात माळ, कपाळावर टिळा; रणवीर सिंगने काशीमध्ये घेतलं महादेवाचं दर्शन!
00:30
Video thumbnail
Latur|अतिरिक्त फीस किंवा शैक्षणिक साहित्याची सक्ती केल्यास कारवाई. तृप्ती अंधारे ऍक्शन मोडवर.
03:22
Video thumbnail
Latur|ऊस बिलांसाठी शेतकऱ्यांचा एल्गार; उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
01:31
Video thumbnail
Latur Zp|ऑनलाईन प्रणाली बंद, तरीही लातूर जिल्हा परिषदेचे आर्थिक व्यवहार सुरू
01:55

Latest news