नॅशनल हायवे ७५२ के बनला मृत्यूचा अड्डा

जिंतूर : परभणी नॅशनल हायवे ७५२ के हा प्रवाशांच्या अपघात होऊन मृत्यूचा अड्डा बनला आहे. जिंतूर परभणी हा रोड काही वर्षांपूर्वीच पूर्ण नवीन बनला आहे परंतु या रोडच्या गुतेदाराच्या निष्काळजीपणामुळे या रोडला ठिकठिकाणी मोठमोठाले भगदाड पडले आहेत. हे भगदाड रोड फाटून मोटारसायकलचे टायर जाणे इतके फाटले आहेत हे फाटलेले रोड वाहन चालकाला जवळ येईपर्यंत दिसत नसल्यामुळे यामध्ये मोटारसायकलचे चाक जाऊन मोठे अपघात होत आहेत.

एक अपघाताचे जिवंत उदाहरण कल दुपारी दुधगाव ते झरी मार्गे परभणी कडे लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी विजय रंगनाथराव राऊत व त्यांचे भाऊ प्रभाकर राऊत हे दोघेजण मोटरसायकल क्रमांक एम एच ३८ एच ५८०६ या क्रमांकाच्या मोटरसायकलवर प्रवास करीत असताना कुंभकर्ण टाकळी जवळ रोडल कार्टून मोठा खड्डा पडलेला आहे या खड्ड्यामध्ये गाडीचे टायर गेल्यामुळे हे दोघे भाऊ जागीच उलथून पडले त्यास एकाला गंभीर दुखापत झाल्याने जिल्हा रुग्णालय येथील उपचारासाठी दाखल करण्यात आले.

विशेष बाब म्हणजे कुंभकर्ण टाकळीच्या नागरिकांनी रोडच्या गुत्तेदाराला बऱ्याच दिवसापासून वारंवार सांगितले परंतु हे गुत्तेदार कोणाची जावई आहेत काय माहित त्यांना कोणी सांगितले तरी काही फरक पडत नाही तसेच जिल्हा अधिकारी विजयसिंह चव्हाण हे ह्या रस्त्यावरून बऱ्याच वेळा ये जा करीत आहेत परंतु जिल्हाधिकारी परभणी जिल्ह्याच्या अशा गोष्टीकडे लक्ष देत नाही हे जिल्हाधिकारी आपली कमाई कोणत्या मार्गे होती याकडे मात्र त्यांचे फार बारकाईने लक्ष असते कारण की जिल्ह्यामध्ये सध्या एकमेव पोलिस अधिकारी बेनिवाल हे आहेत यांनी जर रेतीचे अवैध टिप्पर पकडले तर जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना तातडीने बेनीवाल यांना नेम शिकवतात कारण की या रेती माफियांकडून पोलिसांना व महसूल विभागाला फार मोठी कमाई आहे त्यामुळे जिल्हा अधिकाऱ्यांना बाकी गोष्टीकडे लक्ष देण्याची काही गरज नाही तसेच जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा महाराष्ट्राच्या राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर या परभणी दौऱ्यावर आल्यानंतर दिवसातून या दोन वेळा रस्त्यावरून जिंतूर येथे त्यांच्या निवासस्थानी जाणे याने करीत आहेत.

मंत्री महोदयांना या रस्त्यावरचे खड्डे व अपघात स्थळ दिसत नाहीत कारण की रोडचे गुत्तेदार व जिल्ह्यातील मोठे अधिकारी त्यांनी त्यांच्या सोयीचे जाणीव पूर्वक आणलेले आहेत कारण की सध्या परभणी जिल्ह्यामध्ये हम बोले सो कायदा अशी वेळ म्हणण्याची आली आहे कुंभकर्ण टाकळीच्या नागरिकांनी गुत्तेदार ऐकत नसल्यामुळे खासदार संजय जाधव यांना या रोड बद्दल माहिती देऊन जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ सांगून रोडचे काम करून द्या परंतु सत्य पुढे शहाणपण चालत नाही अशी वेळ आल्यामुळे खासदार बंडू जाधव ही हातबल झाले आहेत

तसेच जि प सदस्य व गटनेते दिलीपराव देशमुख हे म्हणाले गुत्तेदाराला बोलून आपण लवकरात लवकर रोडचे काम करायला लावू विशेष बाब म्हणजे आज अपघात झालेले नागरिक हे पालकमंत्र्यांच्या मतदारसंघांमध्ये म्हणजे दुधगाव तालुका जिंतूर जिल्हा परभणी येथील रहिवासी आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

मलंगगडावरून पुन्हा वाद पेटणार?

मुंबई : मलंगगडावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मलंगगडावरून...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
NEET Paper Leak: लातूरमध्ये सीबीआयची मोठी कारवाई; पाचवा नामांकित डॉक्टर रडारवर, चौकशी सुरू!
03:29
Video thumbnail
जळकोट परिसरात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी; उकाड्यापासून सुटका
01:42
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख चॅम्पियनशीपला तुफान प्रतिसाद
08:56
Video thumbnail
Nanded|नांदेड जिल्ह्यात काही भागात वादळी पाऊस;विळेगाव थडी येथे मंडप उडाला
00:32
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये इंधन टंचाई नसल्याचा प्रशासनाचा दावा;डिझेल साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई
02:49
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|पुरावे नष्ट करण्यासाठी पेपर रद्दीत ? CBI ची मोठी चौकशी
02:26
Video thumbnail
Nanded|खड्ड्यामुळे दुचाकीचा भीषण अपघात ; संतप्त नागरिकांचा रस्ता रोको
03:02
Video thumbnail
Congress Protest|उद्योग भवन परिसरातील व्यावसायिक आक्रमक;जिल्हा उद्योग केंद्राच्या नोटीसची होळी
04:52
Video thumbnail
LIVE-नीट पेपर फुटी संदर्भाने काँग्रेसकडून आंदोलन
00:00
Video thumbnail
LIVE-नीट पेपर फुटी संदर्भाने काँग्रेसकडून आंदोलन
05:51
Video thumbnail
क्रिकेटच्या मैदानावर लातूरच्या मुलींची ऐतिहासिक एन्ट्री; धिरज देशमुख यांच्याकडून कौतुक!
01:46
Video thumbnail
श्वास रोखला अन् क्षणात घात झाला; जिममध्ये तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
00:26
Video thumbnail
पाकिस्तान हादरलं! क्वेटा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेगाडीवर भीषण आत्मघाती हल्ला; २४ हून अधिक सैनिकांचा
00:55
Video thumbnail
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सावरखेड मार्गावर धावली एस.टी. बस; ग्रामस्थांचा पेढे वाटून जल्लोष!
01:46
Video thumbnail
BREAKING: ट्युशन एरिया केवळ उद्योगांसाठीच राखीव; नियमबाह्य व्यवसाय बंद करण्याचे आदेश, परिसर सामसूम!
02:20

Latest news